अॅल्युमिनियम तार चोरी प्रकरणाचा छडा : आठ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक.

रावेर पोलिसांनी येथील सोलर प्रोजेक्टच्या चोरीचा पर्दाफाश करत चार लाख रुपयांच्या अॅल्यूमिनीयमच्या तारासह आठ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.सविस्तर वृत्त असे कि, येथील…

तहसीलदार शितल राजपूत यांना अवैध वाळू साठ्याबद्दल जीपीएस फोटो पाठवून सुद्धा का कारवाई करत नाही?

तहसीलदार शितल राजपूत यांना अवैध वाळू साठ्याबद्दल जीपीएस फोटो पाठवून सुद्धा का कारवाई नाही?अवैध साठा पडलेला असून सुद्धा कारवाई न झाल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्हजळगाव प्रतिनिधी: शहरातील रामानंद नगर परिसरात एका…

पोत मंत्रवून देतो म्हणत वृद्ध महिलेची सोन्याची पोत लांबविली !

पोत मंत्रवून देतो असे म्हणत दोघांनी मुलाकडे जात असलेल्या कस्तुरबाई लक्ष्मण पाटील (वय ६०, रा. जामनेगाव, ता. पाचोरा) या वृद्ध महिलेला रस्त्यात थांबवले. त्यानंतर दोघांनी वृद्धेला गळ्यातील पोत काढण्यास सांगत…

काजूच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह.!

दिनांक १ एप्रिल २०२५, मंगळवार रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग तालुक्यातील विर्डी गावात सोशल मीडियावरील एका ग्रुपवर काजू बागेत मृतदेह असल्याचा एक मेसेज पडला आणि गावात कुजबुज सुरु झाली.…

दूध तापवताना गॅसगळती, कामाच्या पहिल्याच दिवशी पुण्यात २४ वर्षीय तरुणाचा होरपळून मृत्यू.

 संतोषचा रविवारी कामाचा पहिला दिवस होता. कामाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली होती.हॉटेलमध्ये दूध तापविताना सिलिंडरमधून गॅसगळती झाल्याने आग लागून संतोष हेगडे (वय २४) या कामगाराचा होरपळून…

मेरा युवा भारत – प्रमोशन ऑफ़ फिट इंडिया फिटनेस क्लब्सद्वारे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन.

मेरा युवा भारत – प्रमोशन ऑफ़ फिट इंडिया फिटनेस क्लब्सद्वारे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन. जळगाव  केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मार्गदर्शनानुसार मेरा युवा भारत – नेहरू युवा केंद्र जळगाव, युवा…

आकाशवाणी चौकात ट्रकची दुचाकीला जबर धडक : महिलेच्या हाता-पायाचा झाला चुराडा !

उपचारासाठी दुचाकीवरुन येत असलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला मागून येत असलेल्या लोखंडी अँगलने भरलेल्या ट्रकने धडक दिली. दुचाकीस्वार असलेल्या रागिणी चंपालाल पाटील (वय ४५, रा. साईनगर, भुसावळ) या ट्रकच्या मागील चाकाखाली आल्यामुळे…

यावल तालुक्यात खळबळ : बिबट्याच्या हल्ल्यात ७ वर्षीय मुलाचा मृत्यू !

यावल तालुक्यातील किनगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका ७ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. ही घटना मौजे साकळी (ता. यावल) येथील शिवारात घडली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी…

खजुराहो हे सर्वात ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे. जिथे आज ही मॅरेथॉन पार पडली.

खाजुराहो मराथॉन ०२/०३/२०२५. माझ्या वयोगटात १० *कि मी प्रथम आलो पुरस्कार मिळविला. M.P. मध्ये, *खजुराहो हे सर्वात ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे. जिथे आज ही मॅरेथॉन पार पडली.  *एस. के. श्रीवास्तव…

अपघातात जखमी तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव – पाचोरा दरम्यान दि.२८ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयातून घरी परतत असतांना अपघात होवून निशाांत विजय पाटील (राजपूत) (वय १९, रा. गोराडखेडा ता. पाचोरा) तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर खाजगी…

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..
RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.