खाजुराहो मराथॉन ०२/०३/२०२५. माझ्या वयोगटात १० *कि मी प्रथम आलो पुरस्कार मिळविला.
M.P. मध्ये, *खजुराहो हे सर्वात ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे. जिथे आज ही मॅरेथॉन पार पडली.
*एस. के. श्रीवास्तव संचालक, सहसंचालक एम पी टी बी आणि श्री के. के. सिंग, *सहाय्यक संचालक ट्रॉफी *वितरण समारंभात उपस्थित होते “आणि त्यांनी बक्षिसे दिली.
मितेश रांभिया हे कार्यक्रमाचे रेस डायरेक्टर होते.
एक वेगळा अनुभव








