राज्यात धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतो, पोलिसांना पूर्वकल्पना? नागपूर हिंसाचार रोखता आला असता.

नागपुरात हिंसाचाराची भयंकर घटना घडली. याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. गुप्तचर विभागाने याबाबत अलर्ट दिल्याचं सांगितलं जात आहे.नागपुरात सोमवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाईंडचा ठपका असलेला फहीम खानला पोलिसांनी…

प्रशासनाच्या कारवाईत 100 ते 125 ब्रांस वाळू जप्त. एरंडोल तहसीलदार यांनी केली कारवाई.

प्रशासनाच्या कारवाईत 100 ते 125 ब्रांस वाळू जप्त. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यामधील उत्रान गावाच्या हद्दीत सर्रास 40 ते 50 ट्रॅक्टर आणि मशिनद्वारे वाळू उपसा सुरू आहे. प्रशासनाला माहिती दिल्यानंतर देखील…

नागपूर हिंसाचाराबद्दल गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे मोठे विधान, ‘…म्हणून हा एक पुर्वनियोजित कट’.

नागपुरच्या भालदारपुरा परिसरात झालेल्या हिंसाचारात अनेक पोलिस अधिकारी जखमी झाले असून जमावाने महिला पोलिस कर्मचाऱ्याला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.…

कबरीचा वाद, नागपुरात हिंसाचार; जमावाचा पोलिसांवर वार, DCP निकेतन कदम गंभीर जखमी.

नागपुरात सोमवारी हिंसाचाराची मोठी घटना घडली आहे. यावेळी जमावाने दगडफेक आणि जाळपोळ केली. यामध्ये एकाने डीसीपी निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यात त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली आहे.नागपुरात दोन…

दोन रिक्षाचालकांची मग्रुरी; कारचालकासह महिलेस शिवीगाळ.

रिक्षेस धक्का लागल्याची कुरापत काढून दोघा मग्रुर रिक्षाचालकांनी एका कारचालकास धक्काबुक्की करून शालिमार चौकात  येथेच्छ राडा घातला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १४) दुपारी दोन वाजता घडली. दरम्यान, या संपूर्ण…

अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकले.

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा हात पकडून विनयभंग केला. तसेच मुलीचे फोटो असलेले व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकले. अविनाश गोरख ठोकळ (रा. उल्हासनगर, ता. कल्याण, जि.ठाणे) असे आरोपी युवकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध…

दाणेवाडी येथील युवकाच्या निर्घृण खुनाचा उलगडा.

श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे युवकाचा अत्यंत निर्घृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसांत एका संशयित…

भरधाव वेगात येत समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक, त्याचा एक निष्काळजीपणा अन् दोघांचा जीव गेला, नंदुरबार हळहळलं.

नंदुरबार येथे भरधाव वेगात असलेल्या दोन दुचाकी एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एक गंभीर जखमी झाला आहे.भरधाव दुचाकी समोरासमोर धडकल्याने दोन जागीच…

मुलांच्या शिक्षणासाठी दाम्पत्याचं मोठं पाऊल; फी भरण्यासाठी पैसे नसल्याने केली चोरी, नाशिकमधील प्रकार.

मुलाच्या ‘स्कूल फी’साठी असा मार्ग पत्करलेल्या इंदिरानगरातील ‘त्या’ दाम्पत्याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. पाच-सहा वर्षांपासून कौटुंबिक आर्थिक परिस्थिती सक्षम असल्याने मोठ्या हौशीने दाम्पत्याने पाल्याला एका मोठ्या इंग्रजी…

मौजे बेलसवाडी तालुका मुक्ताईनगर येथे 15 मार्च 2025 रोजी गोमाता चे वासरू यावर नराधमाने बलात्कार करून…

मौजे बेलसवाडी तालुका मुक्ताईनगर येथे 15 मार्च 2025 रोजी गोमाता चे वासरू यावर नराधमाने बलात्कार करून हिंदू धर्माच्या आराध्य दैवत असणारी गोमाता च्या वासरू वर मुस्लिम नराधमाने बलात्कार करून हिंदू…

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..
RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.