मौजे बेलसवाडी तालुका मुक्ताईनगर येथे 15 मार्च 2025 रोजी गोमाता चे वासरू यावर नराधमाने बलात्कार करून हिंदू धर्माच्या आराध्य दैवत असणारी गोमाता च्या वासरू वर मुस्लिम नराधमाने बलात्कार करून हिंदू धर्मावर काडीमा फासली आहे त्याला कठोर कारवाई करण्यासाठी माननीय तहसीलदार मुक्ताईनगर व माननीय पोलीस निरीक्षक मुक्ताईनगर यांना निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आलेले आहे.
त्याला नवीन कायदा करून फाशीची शिक्षा व जिल्हा तडीपार करून बेघर कायमचे करावे अशी सुद्धा या निवेदनात म्हटले आहे बऱ्याच दिवसापासून नारी शाळकरी मुली जनावरे प्राणिमात्रा गोमातेचे वाहतूक कत्तल सर्वसामान्य अन्याय आपला नारी वर अत्याचार होत आहे या मुक्ताईनगर तालुक्याला कोणी वाली राहिलं नाही आजची परिस्थिती वाईट झाली आहे
तरी यावर कटाक्ष ठेवून प्रामाणिक कारवाई करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे प्रत या विभागाच्या माध्यमातून रवाना करण्यात आलेली आहे उपस्थित मनसे तालुकाध्यक्ष मधुकर होई शहराध्यक्ष मंगेश कोडी शेतकरी तालुका अध्यक्ष विनोद पाटील विभाग हरताळा अध्यक्ष सुनील कोळी सुनील चव्हाण स्वप्निल खरे प्रहार दिव्यांगचे अध्यक्ष उत्तम भाऊ जुमडे आदी या निवेदनात उपस्थित होते.










