गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न, पुणे हादरलं, पहाटे साडेचारला पाच चोरट्यांचा कारनामा, अखेर…

पाच संशयितांनी चोरीच्या उद्देशाने एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला. त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न सुरू केलादेहूरोड परिसरात आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास पाच अज्ञात चोरांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम…

आई-वडील, लेकरांसह एकाच कुटुंबातील 7 जणांनी आयुष्य संपवलं; प्रवचनाहून परतताना टोकाचं पाऊल.

पोलिसांना सोमवारी रात्री 11 वाजता माहिती मिळाली की, एका कारमध्ये काही लोक बेशुद्ध अवस्थेत आढळले आहेत. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.एकाच कुटुंबातील सात जणांच्या आत्महत्येने देशभरात एकच…

02 लाखाचे सापडले सोने पण हरवली नाही माणुसकी.

रावेर पोलीस स्टेशन येथे दोन मुले नामे 1) ओम गिरीश राणे, वय 23 2) करण गिरीश राणे, वय 24 वर्षे, दोघेही रा. विवरा बु ता रावेर हे आले. त्यांनी गा.…

यावल उपविभागीय बांधकाम अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत, भीम आर्मी जिल्हाध्यक्षांकडून त्यांच्या खुर्चीचा ‘सत्कार’.

उपविभागीय बांधकाम विभाग कार्यालयात अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना उफाळून आल्या. याचा निषेध नोंदवण्यासाठी आज भीम आर्मी भारत एकता मिशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांनी…

फांद्या तोडून टाकल्या , पण उचलणार कोण..?

जळगावात वीज वितरण विभाग पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या तोडायला बाहेर पडलाय फारच छान.. पण साहेब, हे काय “तोडून दिलं आणि गेलो” असा कार्यक्रम आहे का..? फांद्या तोडून रस्त्यावरच टाकून दिल्या, कोणी…

उद्घाटनाची घाई, मुंबईत मेट्रो स्टेशनमध्ये पाणी; आदित्य ठाकरेंकडून पोलखोल; एकनाथ शिंदेंचा पलटवार.

मुंबईतील अॅक्वा लाईन भुयारी मेट्रो स्टेशनला शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट देत मुंबई मेट्रोच्या कामाची पोलखोल केली.राजधानी मुंबईत आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस (Rain) पाहायला मिळाला. या पावसामुळे मुंबईतील अनेक…

बांगलादेशात सरकार विरुद्ध लष्कर संघर्ष सुरु असतानाच चीननं काढलेल्या भलत्याच फतव्यानं अवघ्या जगाच्या भूवया उंचावल्या!

बांगलादेशातील परिस्थिती चांगली चाललेली नाही. विद्यार्थी संघटनांपासून ते विरोधी पक्षांपर्यंत सर्वजण निषेध करत आहेत. सध्याचे प्रमुख मोहम्मद युनूस हे खूप अडचणीत आहेत.बांगलादेश सध्या राजकीय संकटातून जात आहे. अंतरिम सरकारचे प्रमुख…

ज्योती मल्होत्रानंतर आणखी एक गद्दार सापडला, CRPF जवानाला बेड्या; NIA ची दिल्लीत मोठी कारवाई.

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) एका सीआरपीएफ जवानाला अटक केली आहे. या जवानाने पाकिस्तानला भारताबाबत संवेदनशील माहिती पाठवल्याचे समोर येत आहे.नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने दिल्लीतून एका सीआरपीएफ जवानाला अटक केली…

जुन्या बांधकामाची भिंत कोसळून 75 वर्षीय महिलेचा मृत्यू, पुण्यातील दौंडमध्ये राज्यातील पावसाचा पहिला बळी.

पुण्यात झालेल्या पावसाने बारामतीमध्ये सुमारे 150आणि इंदापूरमध्ये 70हून अधिक घरे पाण्याखाली गेली आहेत. पाण्याखाली जाणाऱ्या अनेक गावांशी रस्ते संपर्क तुटला आहे,राज्यात मान्सूनने पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक एन्ट्री घेतली असून अरबी समुद्रात…

ठाण्यात रिपरीप, 700 धोकादायक इमारतीकुटुंबांमधील कुटुंबांचे होणार स्थलांतर; बदलापुरात 100 जणांना सुरक्षितस्थळी हलवलं.

नैसर्गिक आपत्ती, पाऊस, तुंबण्याचे प्रसंग होऊ शकतात. त्यावेळी प्रशासने सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. जिल्ह्यात रात्रभरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे, बदलापूर, मुरबाड परिसरात पावसाची…

You Missed

दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.
बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.