02 लाखाचे सापडले सोने पण हरवली नाही माणुसकी.

रावेर पोलीस स्टेशन येथे दोन मुले नामे 1) ओम गिरीश राणे, वय 23 2) करण गिरीश राणे, वय 24 वर्षे, दोघेही रा. विवरा बु ता रावेर हे आले. त्यांनी गा. पोलीस निरीक्षक सो विशाल जयस्थाल सा. यांची भेट घेवुन त्यांना सांगितले की, आम्हाला ग्रामिण रुग्णालय, रावेर येथे 03 सोन्याच्या अंगठ्या सापडल्या आहेत त्यावरुन मा. पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी पोउपनिरीक्षक तुषार पाटील यांना वरील प्रकरणाची शहानिशा करन सदर अंगठ्या सोन्याच्या आहेत अगर कसे याची खात्री करुन ज्याच्या अगठ्या हरवल्या आहेत त्याचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या.

त्यावरुन पोउपनिरीक्षक तुषार पाटील, पोहेकों / 2982 सुनिल वंजारी व पोकों /1244 अतुल गाडीलोहार अशानी चौकशीकरुन शोध घेतला असता सदर अंगत्या इसम नामे भिकन नथ्थु धनगर, वय 85 वर्षे, रा मुंजलवाडी ता रावेर जि जळगाव याच्या असल्याची खात्री झाली. त्यावरुन मा. पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी भिकन नथ्थु बनगर यांना 2 लाख रुपये किमतीच्या सुमारे 20 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या परत केल्या व ज्या दोन मुलांनी प्रामाणिकपणा दाखवत त्या अंगठ्या रावेर पोलीस स्टेशन येथे जमा केल्या त्यांचा फुलगुच्छ व मिठाई देवुन मा. पोलीस निरीक्षक सो यांनी रात्कार करुन त्यांचे कौतुक केले रासेव निफन नब्धु धनगर वय 85 वर्षे, रा. मुंजलवाडी यांनी त्यांच्या अंगठ्या परत मिळाल्यामुळे पोलीस प्रशासनाचे व दोन्ही मुलांचे आभार मानले व दोन्ही मुलांना प्रोहात्सनापर योग्य बक्षीस देखील दिले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.