मळमळल्याने उलटी करताना नवविवाहिता धावत्या रेल्वेतून खाली कोसळली, भेदरलेल्या पतीने चेन ओढून ट्रेनमधून उडी मारून एक किमी मागे धावत गेला, पण…
ग्वाल्हेरचे रहिवासी वकील विकास जोशीचे लग्न शिवानी शर्माशी झाले होते. शिवानी एलएलबीची विद्यार्थिनी होती आणि अलीकडेच ती तिच्या पतीसोबत परीक्षा देण्यासाठी ओरईला गेली होती.शिवपुरीतील रतौर रोड रेल्वे ट्रॅकजवळ एक नवविवाहित…
निर्लज्जपणाचा कळस, लाज वाटायला हवी; वैष्णवी हगवणेचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलावर गिरीश महाजन भडकले!
वकील विपुल दुशिंग यांनी युक्तीवादाच्या दरम्यान वैष्णवी हगवणेच्या चारित्र्यावर संशय घेतला आहे. यावरून गिरीश महाजन यांनी संताप व्यक्त केलाय.वैष्णवी हगवणे हिला आत्महत्येला (Vaishnavi Hagawane death) प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या हगवणे…
आभाळ फाटलं अन् घरं पाण्यात, पाहणीसाठी गेलेल्या अजित पवारांकडून थेट मदतीची घोषणा; किती पैसे मिळणार?
बारामतीत अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले. निरा डावा कालवा फुटल्याने परिस्थिती गंभीर बनली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने पाहणी दौरा केला आणि त्यांनी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. ज्या नागरिकांच्या…
पाकिस्तानात गेलेल्या नागपूरच्या सुनीताला अखेर अटक, न्यायालयाचा विशेष आदेश.
नागपूरची महिला जी पाकिस्तानात गेली होती, तिला आता पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाच्या विषेश आदेशावरुन या महिलेला अटक करण्यात आली आहे.नागपूरच्या सुनीता जामगडे (वय 43) या महिलेने नियंत्रण रेषा (एलओसी)…
लग्न करणार तर फक्त मामाच्या मुलासोबतच…; घरच्यांचा विरोध, तरुणीने उचलले टोकाचे पाऊल.
डोंबिवलीमध्ये एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. मुलीचे तिच्या मामाच्या मुलावर प्रेम होते. कुटुंबियांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे तिने खंबाळपाडा येथील घरी गळफास घेतला. मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद…
१३ वर्षीय विद्यार्थ्याला घेऊन पळालेल्या गर्भवती शिक्षेकेला कोर्टाचा दिलासा, जामीन मंजूर पण… नवीन माहिती समोेर.
न्यायालयाने जामीन देताना अट घातली आहे की, शिक्षिका ट्रायल पूर्ण होईपर्यंत पीडित मुलाच्या घरापासून 1000 मीटरच्या परिघात प्रवेश करू शकणार नाही. या प्रकरणात शिक्षिकेने मुलासोबत शारीरिक संबंध असल्याचा दावा केला…
बावनकुळेंना ‘तो’ रोखठोक सवाल अन् रणजीतसिंह मोहिते पाटलांवर मान खाली घालण्याची वेळ; नेमकं काय घडलं?
माढा लोकसभा निवडणुकीनंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याविरोधात नाराजी होती. भाजप प्रदेशाध्यक्षांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली. राम सातपुते यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.माढा लोकसभा निवडणुकीत आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीनंतर…
शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यासाठी नवीन अर्ज करण्याचे आवाहन ; महिला शेतकऱ्यांना प्राधान्य.
शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यासाठी नवीन अर्ज करण्याचे आवाहन ; महिला शेतकऱ्यांना प्राधान्य. राज्यातील शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे’ या…
सैनिकांसाठी सढळ हस्ते मदतीचा हात : निवृत्त शिक्षकाकडून ४५३७०/- रुपयांची स्वेच्छा देणगी.
सैनिकांसाठी सढळ हस्ते मदतीचा हात : निवृत्त शिक्षकाकडून ४५३७०/- रुपयांची स्वेच्छा देणगी. राष्ट्रसेवेचा वारसा जीवनपद्धती म्हणून जपणारे गौरीशंकर माध्यमिक विद्यालय, रवंजे (ता. एरंडोल) येथील निवृत्त शिक्षक राजेंद्र प्रतापसिंग पाटील यांनी…
जॉईनिंगची तारीख बदलली अन् होत्याचं नव्हतं, विक्रोळीत गुलमोहराचं झाड पडून 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू.
नव्या नोकरीचा पहिला दिवस असल्याने सोमवारी तेजस रात्रपाळीला जाणार होता. मात्र, त्या कंपनीच्या ‘एचआर’ विभागातून दूरध्वनी आला आणि तो पहिला दिवस बुधवार, 28 मे रोजीचा ठरलागुलमोहरचे मोठे झाड अचानक उन्मळून…


















