शशांक हगवणेचे पाय आणखी खोलात, शस्त्र परवाना मिळवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांना खोटी माहिती दिली, अर्जात नेमकं काय?
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात शशांक हगवणे याच्या अडचणी वाढल्या आहेत. शशांक हगवणे याने शस्त्र परवाना मिळवण्यासाठी खोट्या पत्त्याचा वापर केला. त्यामुळे त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. त्याने 17…
मुली…पोलिसात तक्रार करु नकोस! माहेरच्यांना अब्रुची चिंता, सासरच्यांना पैशांची हाव, उपाशी ठेवलं, मनाविरुद्ध गर्भपात केला, अखेर…
राज्यात हुंड्यासाठी विवाहित महिलांचा छळ होत आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीरमधून असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एका विवाहीतेला सासरच्या लोकांनी पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी माहेरहून ३० लाख रुपये आणायला सांगितले.…
मनमोहन सिंगांच्या काळातील सर्जिकल स्ट्राईकची काँग्रेसने दिली माहिती, एका वर्षात 3, एकूण किती?
काँग्रेसने मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात भारतीय सैन्याने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची यादीच जाहीर केली आहे. 2008 ते 2014 दरम्यान 6 सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. यात 2013 मध्ये…
ठाकरे गटापाठोपाठ उरणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला खिंडार, अजित पवार गटात जोरदार इन्कमिंग.
गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गट, शेकापला रायगडात मोठा हादरा बसला आहे. त्यापाठोपाठ आता रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात शरद पवार यांच्या पक्षालाही खिंडार पडले आहे.गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गट, शेकापला रायगडात…
लग्नासाठी मामाच्या गावी आला, मित्रांसोबत खेळायला गेला अन् अनर्थ घडला, पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू.
मामाच्या गावी आलेल्या एका अल्पवयीन मुलाचा साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. हा मुलगा आपल्या मित्रांसोबत खेळत असताना तो साचलेल्या पाण्यात पडला आणि दोघांचा या घटनेत मृत्यू झाला.विवाह सोहळ्यासाठी मामाच्या…
गोकुळ अध्यक्षपद निवडीच्या घडामोडींना वेग, महायुतीचा अध्यक्ष व्हावा यासाठी राज्यातील नेत्यांचा दबाव.
कुळ अध्यक्ष निवडीसाठी आज संचालक मंडळाची बैठक पार पडणार आहे. मात्र या बैठकीच्या पूर्वसंध्येला अनेक घडामोडींना वेग आला असून कालपर्यंत चर्चेत असलेलं शशिकांत पाटील चुयेकर हे नाव आता मागे पडलं…
पाकिस्तानमधील महिलेची रिक्वेस्ट आली असेल तर ही बातमी एकदा वाचाच, ठाण्यातील दोघांना अटक.
पाकिस्तानमधील महिलेची रिक्वेस्ट आली असेल तर ही बातमी एकदा वाचाच, ठाण्यातील दोघांना अटक.हेरगिरी करणाऱ्यांची धरपकड सुरू आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ठाणे येथील एका तरुणाला अटक केली आहे. रवींद्र…
जैन इरिगेशनच्या आधुनिक कृषी उच्चतंत्रज्ञानाचे योगदान अधोरेखित कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन यांचा ‘अमित कृषी ऋषी पुरस्काराने गौरव’.
नवी दिल्ली, दि. २८ (प्रतिनिधी) : आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय तसेच जागतिक शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणणाऱ्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हे समाजासाठी प्रेरणादायी – जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांचे प्रतिपादन.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राजवटीत अत्यंत सुशासन, न्यायप्रियता, सामाजिक समता, आणि सर्वसामान्यांच्या हिताचे राज्यकारभार केला. त्यांच्या कार्याची प्रेरणा आजही आधुनिक भारतात आदर्श ठरावी अशी आहे. त्यांच्या विचारातून समाजाला…
देवेंद्रजी, तुमचे टायमिंग चुकलेच! मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजितदादांची राष्ट्रवादी नाराज? अमोल मिटकरी म्हणाले…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाराज व्यक्त केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलेल्या एका मुलाखतीवरून महायुतीतील धुसफूस समोर आली आहे.…


















