‘महायुती सरकार आल्यानंतर राज्यात 500 कोटींचा घोटाळा’; राजू शेट्टींचा गंभीर आरोप, खडसेंचाही दुजोरा, नेमका घपला कशाचा?
राज्यात महायुती सरकार आल्यानंतर लगेचच 500 कोटींचा घोटाळा झाला, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “राज्यातील जिल्हा कारागृहांमध्ये जेवण आणि इतर वस्तूंच्या खरेदीत हा…
सोबत शिक्षण, 20 वर्षांपासून व्यवसायात साथ, पण मित्रानेच मित्राचा घात केला; उद्योजक लड्डांच्या घराची टीप देणार जवळचाच निघाला.
उद्योजक संतोष लड्डा (Santosh Ladda) यांच्या निवासस्थानी असलेल्या सोन्याची आणि पैशाची टीप देणारा व्यक्ती दूसरा तिसरा कुणी नाही तर संतोष लड्डा यांचा जवळचा मित्र निघाला आहे.छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठ्या दरोडा…
भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीचे सिंदूर सुरक्षित नाही; पंकज देशमुखांची हत्याच, पत्नीची न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना विनवणी.
बुलढाणा जिल्ह्यातील भाजपचे आमदार संजय कुटे यांचे वाहनचालक असलेल्या पंकज देशमुखांची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा दावा त्यांची पत्नी सुनिता देशमुखांनी केली आहे. पहेलगाममध्ये भगिणींचं सिदूर पुसलं म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवलं.…
पाकिस्तानला बळ दिल्यानंतर तुर्कीनं आता बांगलादेशच्या खांद्यावरून भारताची डोकेदुखी पुन्हा वाढवली!
तुर्की आणि बांगलादेशमधील संरक्षण जवळीक अशावेळी आली आहे जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव जास्त आहे.ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा मित्र तुर्की आणि बांगलादेश यांच्यात लष्करी सहकार्य वाढत आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील…
5 लाखांचा हुंडा द्या अन्यथा आमचे नक्षल्यांशी संबंध.., 60 दिवसाच्या आताच नवविवाहितेला..भंडाऱ्यात धक्कादायक प्रकार.
हा संतापजनक प्रकार भंडारा येथील वैभवीसोबत घडला असून पीडितेच्या तक्रारीनंतर पतीसह सासू, सासरे आणि नणंदेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच राज्यभरातून हुंडा, घरगुती हिंसाचार,…
बीड ते संभाजीनगर, नाशिक ते अहिल्यानगर; भाजपकडून उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा; पाहा संपूर्ण यादी.
भारतीय जनता पक्षाने राज्यातील उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची नावे अखेर जाहीर केली आहेत. याआधी पक्षाकडून 58 जिल्हाध्यक्षांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.भारतीय जनता पक्षाने राज्यातील उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची नावे अखेर जाहीर…
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयानं भारताला धक्का, टॅरिफ दुप्पट करणार, 38 हजार कोटींच्या निर्यातीवर परिणाम, GTRI च्या रिपोर्टमध्ये काय म्हटलं?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आणि अॅल्यूमिनिअमवरील आयातीवर लादण्यात आलेलं आयात शुल्क दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाचा थेट परिणाम भारतावर होणार आहे. ग्लोबल ट्रेड…
पोहता येत असूनही कालव्यात बुडाले कसे? वर्षभर पत्नीच्या डोक्यात संशय, अखेर हडपसरमधील हत्येचं गूढ उकललं.
पुण्यात वर्षभरापूर्वी हडपसर परिसरात एका व्यक्तीचा कालव्यात बुडून मृत्यू झाला होता. पत्नीच्या संशयावरुन केलेल्या तपासात हा अपघात नसून हत्या असल्याचं उघडकीस आलं आहे. पत्नीच्या संशयावरुन वर्षभराने मोठ्या घटनेचा उलगडा झाला…
क्रिकेटमध्ये नवे नियम, 34 षटकांनंतर 1 चेंडू, 5 बॅकअप प्लेयर; ICCकडून ग्रीन सिग्नल, जाणून घ्या काय काय बदलणार…
मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं प्लेईंग-11 कंडिशन्समध्ये बदल केले आहेत. सुधारित नियमांची अंमलबजावणी कसोटी क्रिकेटमध्ये जूनपासून, तर मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये जुलैपासून होईल. तशा सूचना आयसीसीनं सदस्य देशांना दिल्या आहेत. प्लेईंग-11 च्या…
बोरीवलीत कार पार्किंग लिफ्ट कोसळली, 30 वर्षीय तरुणाचा चिरडून मृत्यू.
शनिवारी सकाळी बोरीवली पश्चिम येथे एका निवासी इमारतीत कार पार्किंग लिफ्ट कोसळल्याने एका 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अन्य व्यक्ती जखमी झाला. ही घटना मुंबईतील बोरीवली भागातील ओम प्रथमेश…


















