गुणवंत गौरवाचा सोहळा व करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न.
भडगाव ( प्रतिनिधी )– गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही भडगाव शहरात शिवसेना – युवासेना आणि स्व. बापुजी युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच फाउंडेशनचे संस्थापक लखीचंद पाटील यांच्या संकल्पनेतून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव…
मी दारू आणलीय अन् तू पितोय काय?; बापलेकात वाद झाला अन् जन्मदात्यानेच मुलाचा जीव घेतला!
वरूड तालुक्यातील बहादा येथे धक्कादायक घटना घडली. हिरामण धुर्वे याने मुलगा दिलीप धुर्वेला दारूच्या नशेत मारले. दिलीपने वडिलांसाठी आणलेली दारू प्यायल्याने हिरामणला राग आला. रागाच्या भरात हिरामणने मुलाच्या डोक्यात काठी…
साहेब! तो सांताक्रुझच्या झोपडपट्टीत लपलाय; खबऱ्याची टिप अन् टॅटू आर्टिस्टच्या प्रकरणातील फरार आरोपीची धरपकड.
अकोला जिल्ह्याच्या मुर्तिजापूर शहरातील प्रतीक नगरमध्ये 23 जुलै 2024 ला रात्री ही भयंकर घटना घडली होती. दुसऱ्या दिवशी, 24 जुलैच्या एका घरात शांतिक्रिया कश्यपचा मृतदेह सापडल्याने शहरात खळबळ उडाली होती.…
आम्ही महादेवाचं दर्शन घेऊन येतो! जोशी कुटुंबातील ३ भावंड घराबाहेर पडली, पण नंतर घडलं अघटित.
जालना जिल्ह्यातील वरुडमध्ये देवदर्शनाला गेलेल्या तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यश जोशी, रोहन जोशी आणि दिपाली जोशी अशी त्यांची नावे आहेत. हे तिघे एकाच कुटुंबातील होते. महादेव मंदिरात दर्शनासाठी जात…
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं नायगाव ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदन!
वर्ष 2017-18 मध्ये उभारण्यात आलेली व्यायामशाळा आजही बंद अवस्थेत आहे. या इमारतीला 7-8 वर्षे लोटली, तरीही अद्याप कोणतेही व्यायाम साहित्य उपलब्ध झालेले नाही. गावातील युवक, विद्यार्थी आणि आरोग्यप्रेमी नागरिक या…
लेकीच्या काळजीने आई बेजार, बरंही वाटेना आणि मार्गही सापडेना, अखेर एक टोकाचा निर्णय अन् सारंच संपलं.
“एवढे औषधोपचार करूनही माझी मुलगी का बरी होत नसेल?”, या काळजीने त्या त्रस्त झाल्या होत्या. दवाखान्यात उपचार करून त्या थकून गेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी अत्यंत दुःखद निर्णय घेतला. १ जून…
बंद दाराआड होणाऱ्या चर्चांनंतर काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? दादांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीवर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ती ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठीची एआयची बैठक होती. कौटुंबिक कार्यक्रमात पवार कुटुंब एकत्र येतं, असंही ते म्हणाले.ज्येष्ठ नेते…
ट्रक चालकाला फिट अन् पोलीस भरतीच्या स्वप्नांचा चुराडा, दोघी मैत्रिणींना चिरडलं, कुटुंबावर शोककळा.
ट्रक चालकाला फिट अन् पोलीस भरतीच्या स्वप्नांचा चुराडा, दोघी मैत्रिणींना चिरडलं, कुटुंबावर शोककळा पोलिस भरतीच्या तयारीसाठी एका खासगी अभ्यासिकेत अभ्यास करून घरी जात असलेल्या विद्यार्थिनींना ट्रकने चिरडले. यात एका विद्यार्थिनीचा…
महाराष्ट्राला यंदा पाऊस झोडपणार; सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात कोसळणार? असा आहे हवामान अंदाज.
ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार, यंदा राज्यात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडणार आहे, पश्चिम महाराष्ट्रात अधिक शक्यता आहे. मात्र, जून-जुलैमध्ये काही ठिकाणी पावसाचा खंड राहील. हवामान बदलामुळे…
खबरदार! शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर…, कृषी केंद्रांना जिल्हा प्रशासनाचा कडक इशारा.
शेतकऱ्यांची जर फसवणूक करतील तर केवळ दंडात्मक कारवाई न करता त्यांचे परवाने रद्द करून संबंधित दुकान कायमचे बंद करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिला आहे. दरवर्षी…


















