ठाकरे बंधूंच्या घोषणेनंतर भाजपच्या गोटात मोठ्या हालचाली; आंदोलनाला उत्तर देण्यासाठी मास्टरप्लॅन ठरला!.

महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेच्या सक्तीवरून राजकारण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोर्चाची घोषणा केली आहे. अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र…

हिमाचलमध्ये पाऊस, पूर अन् हाहाकार, प्रियजन दगावल्याने काळीज चिरणारा आक्रोश; अस्मानी संकटाचा पुन्हा इशारा.

हिमाचल प्रदेशात दमदार पाऊस आणि ढगफुटीमुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. कुल्लू आणि कांगडा जिल्ह्यांमध्ये ढगफुटीमुळे पाच जण दगावले आहेत, तर ५ जण बेपत्ता आहेत. यामुळे प्रियजनांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.हिमाचल…

तिसऱ्या भाषेचे शिक्षण मौखिक, शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा; पहिली, दुसरीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याची घाई?

राज्यातील सर्वांचा विरोध असतानाही तो डावलत पहिल्या इयत्तेपासून राज्यात तिसरी भाषा शिकवली जाणारच, असा निर्धार शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. पहिल्या दोन इयत्तांसाठी तिसऱ्या भाषेचे हे शिक्षण मौखिक…

​मोदी सरकार अडली… ट्रम्प टॅरिफ पुन्हा बहाल होणार? व्यापार करारात खंड! 9 जुलैपूर्वी बदललं चित्र.

 ​भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारावर अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही आणि 9 जुलैच्या अंतिम मुदतीपूर्वी करार होण्याची फारशी आशा नाही. भारत सरकार एकीकडे संतुलित कराराची मागणी करत आहे आणि…

रायगड पालकमंत्री पदाचे घोडे अडले, अदिती तटकरेंनी व्यक्त केली खंत; म्हणाल्या, ‘राजकीय समज गैरसमजामधून…’

कोकणात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा निर्णय अद्याप रखडला आहे. वादग्रस्त ठरत असलेल्या पालकमंत्री पदाचे कोडे महायुतीच्या नेत्यांना सोडवता आलेले नाही. यातच मंत्री आदिती तटकरे यांनी एका कार्यक्रमात याबद्दल आपली खंत…

उद्या बाभुळगाव येथे संत श्री गजानन महाराज मंदिराच्या तिसरा वर्धापन दिवस उत्साहात साजरा होणार .

धरणगाव : तालुक्यातील बाभुळगाव येथे संत श्री गजानन महाराजांचे भव्य व दिव्य मंदिर असून या मंदिरात वर्षभरात अनेक विविध प्रकारचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन हे होत असते. सालाबादप्रमाणे याही…

निळ्या ड्रममधून प्रचंड दुर्गंधी, गोणीत सापडली बॉडी; पोलिसांनी 42 कंपन्यांची यादी काढली अन्…

लुधियानामध्ये एका निळ्या ड्रममध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह गोणीत भरून ड्रममध्ये टाकला.चंदिगढ: मेरठमध्ये घडलेलं ड्रम हत्याकांड ताजं असताना आता लुधियानात…

वडिलांनी शाळेत सोडलं, दुसऱ्या दिवशी विद्यार्थिनीने हॉस्टेलमध्ये टोक गाठलं; खोलीत गेली आणि…

 हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील पिंपळदरी आश्रम शाळेत एका १६ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली. विद्यार्थिनीने वसतिगृहातील खोलीत पंख्याला गळफास लावून जीवन संपवलं. या घटनेने परिसरात शोक पसरला आहे.हिंगोलीच्या औंढा नागनाथ…

त्यांनी मला फोन केला आणि…पृथ्वीचं सचिन तेंडुलकरांबद्दल मोठं विधान; असं काय म्हणाला?

स्टार क्रिकेटपटू पृथ्वी शॉ बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहे. 2018 मध्ये भारतासाठी पदार्पण करताना, त्याने त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावून प्रसिद्धी मिळवली होती, परंतु तीन वर्षांतच तो संघाबाहेर गेला.स्टार क्रिकेटपटू…

एअर इंडिया विमान अपघाताच्या तपासाला मोठं यश; 14 दिवसांनी महत्त्वाची अपडेट हाती.

 अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. लंडनला निघालेले विमान टेक ऑफनंतर कोसळले. दुर्घटनेत २७४ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात आता महत्त्वाची अपडेट हाती आली आहे.अहमदाबाद: एअर इंडियाच्या विमानाला १२ जून…

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..
RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.