दादा मला पुण्याला जायचंय! रिक्षात इंजेक्शन टोचलं, पुढचं आठवेना; गुट्टेंच्या नातवासोबत काय घडलं?

सुमीत हे रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील मनमाड पोलिस ठाण्यात गेले. मी पुणे येथून आलो आहे, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या बेपत्ता झालेल्या नातेवाईक तरुणाचा शोध लागला…

‘कोटा’ क्लासेसच्या नावे सवलतीचे आमिष, नाशकात पालकांना साडेदहा लाखांचा गंडा, ७ जण फरार, प्रकरण काय?

कोटा येथील क्लासेसच्या नावे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा दावा करून काही दिवसांतच संचालकांनी गाशा गुंडाळला. याप्रकरणी एका महिलेच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिसांत संशयित संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद खासगी शाळांमध्ये ‘कौन बनेगा रामानुजन’ या…

देशमुख विद्यालयात 106 वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न .

थोरगव्हाण ता रावेर डी.एस देशमुख माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात येथ सांस्कृतिक समिती तर्फे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ 03 जानेवारी शुकवार रोजी सन्माननिय सुरेश बाळकृष्ण महाजन (नाले) सेवानिवृत्त एच डीओ…

धरणगाव व एरंडोल तालुक्यातील अवैध रीतीने वृक्ष तोड थांबणार तरी कधी, वृक्ष तोड जोमात अधिकारी मात्र अस्वस्थ का,,,,,?

अवैध वृक्षतोड वन विभागासाठी नित्याची बाब ठरली आहे. एकिकडे दरवर्षी वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात असताना, खाजगी ठेकेदार काही वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून जंगलाचा सफाया करीत…

कुणाल अहिरेला किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक.

जयपूर येथे १३ वी व्होविनम (किक बॉक्सिंग) राष्ट्रीय स्पर्धा २०२४ ही नुकतीच झाली. या स्पर्धेत जळगाव शहरातील कुणाल अहिरे याने महाराष्ट्राचे नेतृत्व करत प्रथम क्रमांक पटकावला. मुलांच्या कनिष्ठ गटात कुणाल…

‘कोई मेरा बच्चा मुझे लौटा दो…; ओळख वाढवत दिला दगा, आईच्या डोळ्यादेखत ७ दिवसांच्या लेकराला पळवलं.

या प्रकरणातील बाळ घेऊन जाणारी संशयित महिला बाळंतीण महिलेच्या पतीच्या संपर्कात चार ते पाच दिवसांपासून होती. इतर वॉर्डमध्ये आपले नातलग असल्याचे कारण सांगत हिंदी व मराठीतून या दाम्पत्याशी तिने संवाद…

आता काय राऊतांना पक्षातून काढू का? मातोश्रीवर साळवी-ठाकरेंमध्ये खडाजंगी, दाराआड काय घडलं?

कोकणातील ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी हे भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि राजन साळवी यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिची मिळतंय. ,उद्धव ठाकरे यांच्यासमोर तक्रारीच…

पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांवर अंजली दमानिया यांचे गंभीर आरोप, थेट देवेंद्र फडणवीसांकडेच…

बीडच्या मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना अटक करण्यासाठी विविध स्तरावर मागण्या होत आहेत. अंजली दमानिया यांनी आरोप करत कारवाईसाठी उपोषण केले. अंजली दमानियाने धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्या…

केजरीवाल विरुद्ध प्रवेश वर्मा; विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर.

सत्तारूढ ‘आप’कडून सत्ता ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करणाऱ्या भाजपने यंदा सर्वांत उशिरा पहिली उमेदवार यादी जाहीर केली. पक्षाने दिल्लीतील १६ जागांवर उमेदवार बदलले असून १३ विद्यमान आमदारांना कायम ठेवले आहेदिल्ली…

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराच्या मदतीने अनैतिक संबंधांत अडसर ठरत असलेल्या तीनवर्षीय चिमुकल्या मुलीची आईनेच हत्या केली.

‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या प्रियकराच्या मदतीने अनैतिक संबंधांत अडसर ठरत असलेल्या तीनवर्षीय चिमुकल्या मुलीची आईनेच हत्या केली. ही खळबळजनक घटना खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नांदा येथे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी खुनासह…

You Missed

जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.
बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.