अल्पवयीन मुलीला पळवून नेणारे जेरबंद
लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्या शेवगावातील दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. अल्पवयीन मुलीला तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. शेवगाव पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी याबाबत फिर्याद दिली. याप्रकरणी अजिंक्य संजय…
महाराष्ट्रात HMPV चा शिरकाव, दोन लहानग्यांची टेस्ट पॉझिटिव्ह, कुठल्या शहरात आढळले रुग्ण?
नागपुरात एचएमपीव्हीचे दोन रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन लहान मुलांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.नागपुरात एचएमपीव्ही व्हायरसचे दोन रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. दोन लहान मुलं एचएमपीव्ही पॉझिटिव्ह…
दिल्ली विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार, आप-काँग्रेस-भाजपमध्ये लढत, निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष.
फेब्रुवारी महिन्यात दिल्ली विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर यासंबंधी चित्र स्पष्ट होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुका आज जाहीर होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग आज, मंगळवार ७…
जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी…..
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 6 जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पत्रकार दिवसाचे औचित्य साधत नंदुरबार जिल्हा…
तहसिलदार निता लबडे यांचा सावित्रीबाई उत्सव निमित्त सत्कार .
3 जानेवारी सावित्रीबाई फुले व 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांचे जयंती सप्ताह उत्सव निमित्त अलौकीक कार्या बद्दल कर्तूत्ववान महिलांचा सन्मान स्वावित्रीमाई उत्सव निमित्त भूसावळ तालुका तहसिलदार निता लबडे यांचा सत्कार…
जळगावमधील पत्रकारांसाठी ‘नवी गृहनिर्माण सोसायटी’ काढण्यासाठी मदत करणार – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील.
जळगाव, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) पत्रकार संघाकडून पत्रकारांना हेल्मेट देणे ही अत्यंत स्तुत्य गोष्ट असल्याचे सांगून पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्यामुळे त्यांच्या लिखाणातून आम्हालाही योग्य तो बोध मिळतो…
भर चौकात घेत होता गर्लफ्रेंडचा प्राण, रस्त्यावर लोळवून तोडत होता मान, पण तेवढ्यात…धक्कादायक व्हिडीओ व्हायरल.
एक बॉयफ्रेंड भर रस्त्यात सगळ्यांसमोर आपल्या गर्लफ्रेंडची हत्या करण्याचा प्रयत्न करत होता. त्यानं या मुलीला रस्त्यावर लोळवलं आणि तिची मान तोडत होता. पुढे जे घडलं ते पाहून तुम्ही देखील शॉक्ड…
चीनमधील HMPV विषाणूची भारतात पहिली केस, 8 महिन्यांच्या मुलीला झाला संसर्ग जाणून घ्याल .
बेंगळुरू येथील रुग्णालयात एका आठ महिन्यांच्या मुलीमध्ये HMPV विषाणू आढळून आला आहे.या प्रकरणाचा अहवाल एका खासगी रुग्णालयात आला आहे.बेंगळुरू येथील रुग्णालयात एका आठ महिन्यांच्या मुलीमध्ये HMPV विषाणू आढळून आला आहे.…
खंडणी प्रकरणाचा गेम फिरला? पुण्यातील कुख्यात गुंड घायवळसोबत धसांचे संबंध, बिक्कडने फोडला मोठा बॉम्ब.
पुण्यातील जनआक्रोश मोर्चामध्ये आमदारा सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर खंडणीची बैठक झाल्याचा आरोप केला. बैठकीला उपस्थित असलेल्यांची नावे जाहीरपणे घेतली होतीत. अशातच या आरोपानंतर यामधील नितीन बिक्कड याने…
यकृताचे ४ तुकडे, ५ बरगड्या मोडल्या; पत्रकाराची निर्घृण हत्या, PM करणारे डॉक्टर हादरले.
छत्तीसगडच्या बिजापुरात पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह दोन दिवसांपूर्वी आढळून आला. चंद्राकार स्वतंत्र पत्रकारिता करायचे. त्यांचं यूट्यूब चॅनल होतं. त्या माध्यमातून त्यांनी अनेक घोटाळे उघडकीस आणले.छत्तीसगडच्या बिजापुरात पत्रकार मुकेश चंद्राकर…


















