४ गावठी पिस्टल व २० जिवंत काडतुससह आरोपी अटकेत.

पिंपरखेड जवळ रात्री तीन वाजेच्या सुमारास चार गावठी पिस्टल व विस जिवंत काडतूस विना परवाना घेऊन येताना मध्यप्रदेश येथील तरुणावर भडगाव पोलीसांनी मध्यरात्री मोठी कारवाई करत एक लाख सत्तर हजार…

राज्यात १ एप्रिल पासून टोलनाक्यांवर फास्ट-टॅगद्वारेच पथकर भरावा लागणार.

राज्यातील पथकर वसुली नाक्यांवर १ एप्रिल २०२५ पासून सर्व वाहनांचा पथकर फास्ट-टॅगद्वारेच भरावा लागणार आहे. या नि्र्णयानुसार सद्याच्या सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण २०१४ मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत…

आम्ही अधिकाऱ्यांना हप्ता देतो लाकूडतोड? एरंडोल तालुक्यात अवैध रीतीने वृक्ष तोड थांबणार तरी कधी,

अवैध वृक्षतोड वन विभागासाठी नित्याची बाब ठरली आहे. एकिकडे दरवर्षी वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात असताना, खाजगी ठेकेदार काही वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून जंगलाचा सफाया करीत…

शासकीय कामांसाठी नागरिकांची भटकंती होणार नाही याची दक्षता बाळगुन कामे करा – आमदार अमोल पाटील.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर प्रथम पारोळा तालुक्याची शासकीय विभागांची आढावा बैठक आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व उपविभागीय अधिकारी मनिष गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.प्रसंगी जि.प.मा.कृषि सभापती डॉ.दिनकर…

वर्षभरापासून पत्नीपासून विभक्त, कोर्टात घटस्फोटाची केस; वकिलाने केली आयुष्याची अखेर.

दिल्लीत एका वकिलाने आपल्याच परवाना असलेल्या बंदुकीने गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. त्याने असं का केलं याचं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी गेल्या काही काळापासून ते तणावात असल्याची…

छत्रपती संभाजीनगर महापालिका उभारणार विशेष मुलांसाठी शाळा आणि संशोधन केंद्र; उपचार केंद्राचीही सोय असणार.

या कामासाठी ४५ कोटी तीन लाख सोळा हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीमधून ज्या प्रमाणात निधी मिळेल त्या प्रमाणात शाळा व उपचार केंद्राचे काम करण्यात येणार…

नवीन वर्षाचे खान्देशी लिडर वृत्तपत्र च कॅलेंडर जारी .

नवीन वर्षाचे खान्देशी लिडर वृत्तपत्र च कॅलेंडर जारी शिरपूर जि.धुळे येथून आलेले खान्देशी लिडरचे संपादक वसीम खाटीक यांच्या हस्ते व माजी आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते प्रकाशन सोळावा पार पडला…

घराबाहेर भीक मागायचा, पत्नी भिकाऱ्याच्या प्रेमात पडली; पती आणि ६ मुलांना सोडून पळाली

 ६ मुलांची भिकाऱ्याच्या प्रेमात पडली आणि घरातून पळाली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. देशभरात पती किंवा पत्नी लग्नानंतरही इतरांच्या प्रेमात पडल्याच्या घटना…

भूकंपाने तिबेटमध्ये प्रचंड विध्वंस! १२६ जणांचा बळी; १८८ जखमी, नेपाळसह भारतातही जाणवले धक्के

अमेरिकी भूवैज्ञानिक सेवेने या भूकंपाची तीव्रता ७.१ इतकी नोंदवली. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच्या ईशान्येकडील खुम्बू हिमालयीन रांगेतील लोबुत्सेच्या ईशान्येला ९० किमी अंतरावर होता, असे चीन भूकंप नेटवर्क्स सेंटरच्या अहवालानुसार सांगण्यात आले.माऊंट…

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून आताच त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…

You Missed

जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.
बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.