नवीन वर्षाचे खान्देशी लिडर वृत्तपत्र च कॅलेंडर जारी शिरपूर जि.धुळे येथून आलेले खान्देशी लिडरचे संपादक वसीम खाटीक यांच्या हस्ते व माजी आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते प्रकाशन सोळावा पार पडला यावेळी व्यासपीठावर मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते यावेळी कडू यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्या ऐकून घेत त्या तातडीने सोडविण्याचे आदेश प्रहारच्या अधिकाऱ्यांना दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रदीप पवार शिरपूर,सागर पावरा भोईटी, विशाल कोळी भोरखेडा,नानेश्वर पावरा,अन्वर भाई, फारुख भाई, रोहित मेंढे, नाजीम भाई, प्रदीप बंड, गणेश पुरहित, शिशिर माकोडे, गोलू ठाकूर, मुन्ना बोंडे, विनोद कोरडे, मंगला कुरवाडे, सारिका दाभाडे, शिंदे ताई, योगिता तायडे, प्रीती पाखेकर यांनी परिश्रम घेतले. , दिव्या राऊत , शहनाज परवीन , पेठे ताई , अनिता धाकडे , तसरे ताई आदिने प्रयत्न केला
शिरपूर जि.धुळे येथून आलेले खान्देशी लिडरचे संपादक वसीम खाटीक यांच्या हस्ते व माजी आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते प्रकाशन सोळावा पार पडला यावेळी व्यासपीठावर मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते यावेळी कडू यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्या ऐकून घेत त्या तातडीने सोडविण्याचे आदेश प्रहारच्या अधिकाऱ्यांना दिले.