‘नारायण राणे यांनी मर्डर अन् भानगडी केल्यात’; निलेश राणेंसमोरच भरतशेठ बोलता-बोलता भलतंच बोलून गेले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भरत गोगावले यांनी नारायण राणेंबाबत मोठे विधान केले आहे. अंगावर केसी घेतल्या, मर्डर, भानगडी झाल्या प्रसंगी जेल भोगलं, भानगडी करा असं सांगत नाही पण आपल्याला…
माझ्या मुलीची हत्या…; कीर्तनकार संगिताताई खून प्रकरणात धक्कादायक माहिती; वडिलांनी सगळं सांगितलं.
वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथे आश्रमात राहणाऱ्या महिला कीर्तनकाराची जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली. शेजारील कुटुंबाने वाळू आणल्याच्या कारणावरून वाद घातला होता, अशी माहिती वडिलांनी दिली. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल…
जनतेला वाटतंय ठाकरे बंधू एकत्र यावेत, पण…, नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (दि. २७) महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी ‘मटा’च्या व्यासपीठावर दिलखुलास गप्पा करत नाशिकसह राज्यातील सध्याच्या प्रश्नांवर सडेतोड भाष्य केले.राज्यात ठाकरे बंधू, तसेच पवार…
काही समजायच्या आत अंधारात जीवघेणा हल्ला, उमेशचा जागीच मृत्यू, सांगलीत काय घडलं?
सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसीमध्ये एका तरुणाचा खून झाला. उमेश पाटील नावाच्या युवकाला प्रेमप्रकरणातून मारण्यात आले. हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने डोक्यात वार केले. पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे.कुपवाड एमआयडीसी मधील नटराज…
दादा यांना आवरा! पुण्याच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षांकडून झोपडीधारकाला शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यात मोहल्ला कमिटीच्या बैठकीत शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात जोरदार वाद झाला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांच्या कथित झोपडीधारकाला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.…
नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच? पंढरपूरमध्ये VIP दर्शनावर बंदी असताना शिंदेंच्या आमदाराकडून सोय करण्याची मागणी.
हिंगोलीच्या शिंदेंच्या आमदाराने आपल्या २१ कार्यकर्त्यांसाठी व्हीआयपी दर्शनाची मागणी केली. यासाठी त्यांनी पंढरपूर देवस्थान समितीला पत्र दिलं. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी आहे. त्यात सामान्य नागरिक तासनतास रांगेत…
पत्नीला मारहाण, फरफटत गॅलरीत नेलं, ढकलून देणार तेवढ्यात…, पतीसह अख्खं कुटुंब फरार, पुण्यात काय घडलं?
एप्रिल २०२३मध्ये तिचा विवाह मोठ्या थाटात झाला होता. वडिलांनी २५ लाख रुपयांचा खर्च करून रोख रक्कम, दागिने व गृहोपयोगी वस्तू दिल्या. मात्र, विवाहानंतर काही महिन्यांतच तिच्यावर अत्याचार सुरू झाले.सासरच्या मंडळींना…
मनसेच्या जळगाव शहर उपमहानगर अध्यक्ष पदी राजेंद्र निकम व प्रकाश जोशी तर सतीश सैंदाणे यांची प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती.
मनसे नेते माजी आमदार ॲड जयप्रकाश बाविस्कर साहेब तसेच जळगाव जिल्हा अध्यक्ष ॲड जमील देशपांडे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली.जळगाव…
माळेगावच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली, अजित पवारांचा गौप्यस्फोट.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रराव तावरे यांच्यासोबत जुळवून घेण्यासाठी मध्यस्थी केल्याचा गौप्यस्फोट केला. महायुतीमध्ये एकत्र असल्यामुळे फडणवीसांनी समजूत काढण्यास सांगितल्याचे पवारांनी सांगितले.…
बंद बंगला, काहीवेळ आरडाओरडा, क्षणात भयाण शांतता… बुलढाणा हादरलं, माजी सैनिकासोबत भयंकर घडलं.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरमध्ये एका माजी सैनिकाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. खावटीच्या वादातून पत्नी आणि मुलाने मिळून हे कृत्य केले. या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा…


















