मनसे नेते माजी आमदार ॲड जयप्रकाश बाविस्कर साहेब तसेच जळगाव जिल्हा अध्यक्ष ॲड जमील देशपांडे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली.जळगाव शहर उप महानगर अध्यक्षपदी राजेंद्र निकम, प्रकाश जोशी यांची नियुक्ती करण्यात आली,तसेच जळगाव सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख पदी सतीश सैंदाणे यांची नियुक्ती करण्यात आली.










