अवैध वृक्षतोड करुन मोटार सायकल वर साग नग वाहतुक करणारे आरोपी यांना अटक.

दिनांक २४.०१.२०२५ रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) चोपडा यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार नियतक्षेत्र चौगांव कक्ष क्र.२६० मध्ये अवैध वृक्षतोड करोत असल्याचे समजताच वनपरिक्षेत्र चोपडा रेंज स्टॉफ यांनी…

मविआची सत्ता पुन्हा उलथवली; ठाकरेंची नगरसेविका फुटली, निलेश राणे कसे ठरले किंगमेकर?

महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेविका श्रुती राकेश वर्धम फुटल्याने कुडाळची नगरपंचायत महायुतीच्या ताब्यात गेली आहे.शिवसेना आमदार निलेश राणे यांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं असून आमदार झाल्यानंतर कुडाळ…

एसटीची भाडेवाढ खरंच झाली का? अजित पवारांच्या एका वक्तव्याने संभ्रम.

राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी बसचे भाडे १४.९५ टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. महागाई वाढल्यामुळे आणि विविध खर्चामुळे ही भाडेवाढ प्रस्तावित…

सुप्रिया सुळे प्रेक्षकांत, अजित पवार व्यासपीठावर; इंदापुरात मानापमान नाट्य; काय घडलं नेमकं?

पुण्याच्या इंदापुरातील सरकारी कार्यक्रमात नाराजीनाट्य पाहायला मिळालं. या कार्यक्रमात स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांना प्रेक्षकांमध्ये बसावं लागलं.पुण्याच्या इंदापुरातील सरकारी कार्यक्रमात नाराजीनाट्य पाहायला मिळालं. या कार्यक्रमात…

शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा धक्का? ८ बड्या नेत्यांची नावं चर्चेत; आमदार, खासदारांचा समावेश.

ठाकरे गटाचे ५ आमदार आणि ३ खासदार संपर्कात असल्याचा दावा करत शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एकच खळबळ उडवून दिली. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ठाकरे गटात मोठी…

चिंतनशील साहित्यिक, महाराष्ट्र सुपुत्राच्या निधनाने सामाजिक, वैचारिक क्षेत्राची हानी न्या. नरेंद्र चपळगावकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली.

चिंतनशील साहित्यिक, महाराष्ट्र सुपुत्राच्या निधनाने सामाजिक, वैचारिक क्षेत्राची हानी न्या. नरेंद्र चपळगावकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली.मुंबई, दि. २५ :- महाराष्ट्राची चिंतनशील, वैचारिक परंपरा आपल्या कर्तृत्वाने समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ…

झाडावर आदळून स्कूल बस पलटी, शाळेत जाण्याआधीच नववीच्या विद्यार्थिनीवर काळाचा घाला

यवतमाळमध्ये स्कूल बसचा भयानक अपघात झाला असून एका विद्यार्थिनीचा मृत्यू आहे. या अपघातात 11 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून बसचालक फरार झाला आहे. उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार…

महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या नेतृत्वात.

महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या नेतृत्वात. महाराष्ट्रात 11 जानेवारी ते 25 जानेवारी 2025 दरम्यान” संविधान गौरव अभियान” राबवण्यात आले आहे. याचा अभियानाचा एक भाग म्हणून…

नाशिकच्या पालकमंत्री स्थगितीबाबत गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य

 महायुती सरकारने नाशिक आणि रायगड जिल्ह्यांमधील पालकमंत्री पदाला स्थगिती दिली. नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची नियुक्ती झाली होती. मात्र काही तासात नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती मिळाली. दरम्यान यावर…

टवलार ग्रा.पं.च्या सचिवावर शिस्तभंगाची कारवाई करा युवाशक्ती ग्रामविकास संघटनेची मागणी.

टवलार ग्रा.पं.च्या सचिवावर शिस्तभंगाची कारवाई करा युवाशक्ती ग्रामविकास संघटनेची मागणी.वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली करून अतिक्रमणास प्रोत्साहन देण्याचा आरोप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांचे आदेश असतानाही अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई…

You Missed

दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.
बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.