श्री संत उदासी बाबा यांना वंदन करून या आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीचा उद्घाटन समारंभ पार पडला.
शिरसमणी ता.पारोळा येथील ग्रामदैवत संत उदासी यात्रोत्सवाच्या निमित्ताने सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी संत उदासी बाबा यांना वंदन करून या आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीचा उद्घाटन…
पिकअप वाहनाची दुचाकीला जबर धडक : तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू.
कॉलेज मधून टहाकळी येथे जाण्यासाठी निघालेल्या एका तरुणाचा दुचाकीच्या भीषण अपघातात उपचारादरम्यान शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने नातेवाईकांनी एकच…
दोन कार समोरासमोर धडकल्या, तिघांचा जीव गेला; बीडच्या भीषण अपघातात सरपंचाने मोठा भाऊ गमावला.
बीडमध्ये दोन कार एकमेकांवर धडकल्या असून भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दिंद्रुडचे सरपंच यांच्या मोठ्या भावाचाही समवेश आहे.बीड येथे दोन कारची धडक होऊन एक भीषण…
मराठीतील अभिजात साहित्य पुढच्या पिढीकडे नेण्याकरिता कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मराठीतील अभिजात साहित्य पुढच्या पिढीकडे नेण्याकरिता कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.मराठीजनांच्या प्रचंड उत्साहात तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा ‘साहित्य भूषण’ पुरस्कार…
राज्य युवा पुरस्कार सन २०२३-२४ साठी अर्ज करण्याचे क्रीडा आयुक्तांचे आवाहन.
राज्य युवा पुरस्कार सन २०२३-२४ साठी अर्ज करण्याचे क्रीडा आयुक्तांचे आवाहन. राष्ट्र व राज्य निर्माणामध्ये युवकांची महत्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवा वर्ग / संस्था राज्यात सामाजिक कार्य करीत आहेत.…
अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न सुरक्षा आणि स्वच्छता या विषयावर १ दिवसीय कार्यशाळा संपन्न.
व्यावसायिकांना अन्न परवाण्यासाठी अर्ज करण्याचे सहायक आयुक्तांचे आवाहन अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, जळगाव कार्यालयामार्फत 30 जानेवारी रोजी सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव…
ते आमदारही आमच्या संपर्कात होते, पण आम्ही भाजपला..; शिंदेंनी मोठा धमाका करण्याची संधी सोडली?
दिल्ली विधानसभा निवडणुकीची रंगत वाढली आहे. दिल्लीत ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. ८ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. विधानसभा निवडणुकीचा प्रचार तापलेला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सनसनाटी दावा केला…
धनंजय मुंडेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, भगवानगड भक्कम पाठीशी, नामदेव शास्त्री महाराज म्हणाले, जातीय…
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराडवर गंभीर आरोप करण्यात आली आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल स्पष्ट भूमिका मांडली आहे. भगवानगडाचे महंत…
निरोप समारंभ प्रसंगी प्रा डॉ जयंत लेकुरवाळे यांचे व्याख्यान: विद्यार्थी पालक यांचे साठी विचारांची मेजवाणी: अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांचे मत .
निरोप समारंभ प्रसंगी प्रा डॉ जयंत लेकुरवाळे यांचे व्याख्यान: विद्यार्थी पालक यांचे साठी विचारांची मेजवाणी: अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांचे मत .थोरगव्हाण ता रावेर येथे १ फेब्रुवारी सकाळी 10.30 वाजता दहावी…
१० वी व १२ वी परिक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार.
१० वी व १२ वी परिक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार. ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्राची परीक्षा केंद्र मान्यता रद्द होणार. जळगाव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च…


















