विधवा महिलेशी लग्न करायचा आणि…; मुंबईतील अट्टल चोराला पुण्यातून अटक.
मुंबईतील अंधेरीत एका ५१ वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेशी लग्न करून तिचे दागिने चोरण्याची घटना घडली. प्रमोद नाईक नावाच्या या आरोपीने पुण्यातील एका सोन्याच्या कंपनीला दागिने विकण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी…
आई आहे की वैरीन, 3 मुलांना ‘ट्विंकल, ट्विंकल, लिटिल स्टार…’ गात झोपवलं, मग हत्या केली, क्रूर आईची हृदयद्रावक स्टोरी वाचा.
ही आई आहे की क्रूर बाई, अशी पहिली प्रतिक्रिया तुमची ही स्टोरी वाचल्यावर असू शकते. अमेरिकेतील एका न्यायालयाने तीन निरपराध मुलांची हत्या केल्याप्रकरणी एका आईला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2020…
माजी आमदार हर्षवर्धन जाधव पोलिसांच्या ताब्यात, काय आहे प्रकरण?
हर्षवर्धन जाधव अनेक वॉरंट निघूनही न्यायालयात हजर होत नव्हते.त्यामुळे न्यायालयाचे निर्देशानुसार त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट काढण्यात आले होते. आज ते नागपूरात न्यायालयात उपस्थित झाल्यावर नागपूर पोलिसांना न्यायालयाने अटक करण्याचे…
तुमच्या पेन्शनवर सायबर चाच्यांची नजर, एका क्लिकवर अकाऊंट खाली, PFRDA केले सावधान.
पेन्शन फंडाची संपूर्ण रक्कम काढून देण्याचा दावा करणाऱ्यांपासून सावधान राहण्याचा इशारा सर्वसामान्य पेन्शनधारकांना पीएफआरडीए म्हणजेच पेन्शन फंड नियामक विकास प्राधिकरणाने दिला आहे. हे लोक मदतीच्या नावाखाली फसवणूक करणारे सायबर चाचे…
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य जिल्हास्तरीय जय शिवराय, जय भारत पदयात्रेचे आयोजन.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य जिल्हास्तरीय जय शिवराय, जय भारत पदयात्रेचे आयोजन.छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती दि.१९ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने केंद्र शासनाच्या वतीने…
जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटनांना क्रीडा गुण सवलतीकरीता स्पर्धा अहवाल सादर करण्याचे आवाहन.
जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटनांना क्रीडा गुण सवलतीकरीता स्पर्धा अहवाल सादर करण्याचे आवाहन. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट होणा-या खेळाडू विद्यार्थ्यांना…
जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटनांना क्रीडा गुण सवलतीकरीता स्पर्धा अहवाल सादर करण्याचे आवाहन.
जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटनांना क्रीडा गुण सवलतीकरीता स्पर्धा अहवाल सादर करण्याचे आवाहन.जळगाव, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट होणा-या खेळाडू विद्यार्थ्यांना…
धनाजी काळे नगरात चोरट्यांचा धुमाकूळ : अडीच लाखांची रोकड लंपास !
मावसबहिणीच्या लग्नासाठी मलकापूर येथे गेलेल्या श्रीनिवास नारायण मुंगड (वय ३६, रा. धनाजी काळे नगर) या टुरीस्ट व्यावसायीकाच्या घरात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास डल्ला मारला. त्यांच्या घरातून चोरट्यांनी साडेतीन तोळे सोने आणि…
गैरव्यवहारांचा ‘गाळउपसा’! मिठी नदीच्या घोटाळ्याची फाइल उघडली, १३०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप.
सन २००५पासून सुमारे १३०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येत असून १८ कंत्राटदारांपैकी तिघांची पोलिसांनी चौकशी केली आहे. मुंबई महापालिकेकडून आणखी कागदपत्रे मागविण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. लोकसभा, विधानसभा…
ट्राफिक जाम होतेच कशी? तरुणाने थेट पोलिसाच्या कानशिलात लगावली, नाशिकमधील घटना.
‘वाहतूक कोंडी होतेच कशी’ असे विचारून अंमलदाराला चापट मारल्याप्रकरणी अनिकेत भाऊसाहेब पवार (वय २७, रा. श्रमिकनगर) या संशयितावर गुन्हा नोंद आहे. त्याला सातपूर पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू…


















