एकनाथ शिंदेंनंतर भाजपच्या महिला आमदाराला जीवे मारण्याची धमकी, पत्रात आक्षेपार्ह भाषा.

बुलढाण्यात भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी आली. एकनाथ शिंदे यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे प्रकरण ताजे असताना आता श्वेता महाले यांना धमकी मिळालीये. धमकीच्या पत्राने खळबळ…

आधीच लग्न केलं पाचवेळा, तरीही मित्राच्या बहिणीवर डोळा, सहाव्या लग्नाच्या तयारीत असताना घडलं असं काही की…

आरोपीने आधीच पाच लग्ने केली आहेत. आणि त्याचे वेगवेगळ्या राज्यातील पाच इतर महिलांशी संबंध आहेत. पण असे असूनही आरोपीची, त्याच्या मित्राची बहीण असलेल्या, त्याच्या अर्ध्या वयाच्या मुलीवर वाईट नजर होती.…

रुळांजवळ पडलेली बॉडी तपासायला गेले, कल्याणमध्ये रेल्वे पोलीस अधिकाऱ्यालाच लोकलची धडक.

अचानक दोन्ही बाजूंनी आलेल्या लोकलचा अंदाज न आल्याने गरजे यांना लोकलची धडक लागली. रेल्वे ट्रॅकच्या लगत सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाचा पंचनामा करताना लोकल ट्रेनची धडक बसल्यामुळे रेल्वेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीर…

छातीत दगड, डोक्यात कोयता; मुलाने आईच्या बॉयफ्रेण्डला संपवलं, सांगली पोलिसांनी तासाभरात पकडलं.

अनैतिक संबंधातून एका व्यक्तीचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे तीन अल्पवयीन मुलांनी या व्यक्तीचा खून केला आहे.शहरालगत असणाऱ्या कदमवाडी रस्त्यावर भर दुपारी बाराच्या सुमारास सेंट्रींग कामगारावर कोयत्याने…

पारोळा शहरातील वैभवात जुन्या हायवेच्या कामाने पडणार भर….

पारोळा शहरातील वैभवात जुन्या हायवेच्या कामाने पडणार भर…. खासदार स्मिताताई वाघ व आमदार अमोल पाटील यांच्या शुभहस्ते कामाचे भुमीपुज पारोळा – शहरातुन जाणाऱ्या जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.६ (जुना हायवे) ची…

मुंबई गोवा हायवेवर ट्रकचा भीषण अपघात, पाईप अंगावर पडून दोघांचा जागीच मृत्यू.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडल्यामुळे अपघातांची मालिका सुरू चआहे. बावनदीजवळ ट्रकचा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला. नागरिकांनी ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरण विभागावर नाराजी व्यक्त…

अजितदादांचे २ मंत्री रडारवर, एकाला कोर्टात शिक्षा; फडणवीसांनी राजीनामे घ्यावे, संजय राऊत कडाडले.

 कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यावरुन संजय राऊतांनी महायुती सरकारला सुनावलं आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन  हे दिल्लीत होत आहे. यावेळी संमेलनाच्या आयोजकांनी…

लग्न समारंभातून घरी जाताना काळ आडवा आला, एकाच बाईकवरील पाचही तरुणांचा भीषण अपघात, चार दगावले, एक अत्यवस्थ.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने सर्वांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी १७ वर्षीय आशिष याला मृत घोषित केले. इतर चार तरुण, १५ वर्षीय हिमांशू, २२…

अबब! नाशिककरांनी रिचवले तब्बल साडेचार कोटी लिटर मद्य, १० महिन्यांत ५ हजार ११३ कोटींचा महसूल.

सन २०२३-२४ मध्ये याच कालावधीत चार कोटी २८ लाख ११ हजार ३२४ लिटर मद्य नाशिककरांनी फस्त केले होते. गतवर्षीपेक्षा यंदा २४ लाख ६४ हजार ४०३ लिटर अधिक मद्यविक्री झाली आहे.‘संसारा…

केस ओढत मंगळसूत्र तोडलं, आरोपींना पकडायला गेलेल्या महिला पोलिसांवर जळगावात जमावाचा हल्ला.

 पिंप्राळा हुडको परिसरात बुधवारी (20 फेब्रुवारी) दुपारी एक धक्कादायक घटना घडली.रामानंदनगर पोलीस ठाण्यातील पथकावर जमावाने हल्ला चढवला. ज्यात दोन महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्या आहेत. एका महिला पोलिसाच्या गळ्यातील…

You Missed

बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.