भजनासाठी निघालेल्या अर्टीगाचा भीषण अपघात, एक युवक ठार तर चार जण जखमी, महाशिवरात्रीला आक्रित घडलं.

महाशिवरात्री निमित्त भजनाला निघालेल्या पाच जणांचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. हातातोंडाशी आलेला घास काळाने हिरावल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, तर परिसरात शोकाकुल वातावरण असून हळहळ व्यक्त…

देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, तीस वर्षीय आयटी इंजिनीअरचा जागीच अंत.

सातारा जिल्ह्यातील शिराळा येथील बायपासवरील गोरक्षनाथ मंदिर पुलाजवळ दूध वाहतूक करणाऱ्या वाहनाची कारला धडक बसली. यात कैलास जागीच ठार झाले तर इतर गंभीर जखमी झाले.देवदर्शनाला जाताना एका आयटी इंजिनीअरचा अपघातात…

गुणवत्तापूर्ण कामातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य – पालकमंत्री नितेश राणे.

जिल्हा वार्षिक योजनेसोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा पालकमंत्री म्हणून माझा प्रयत्न राहणार आहे. पुढील आर्थिक वर्षामध्ये ३०० कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे.…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले कुणकेश्वराचे दर्शन.

महाशिवरात्रीचा उत्साह संपूर्ण महाराष्ट्र, देशभरात कालपासून  सुरू झाला आहे. सगळीकडे  महादेवाच्या मंदिरामध्ये  लाखो शिवभक्त श्रद्धेने पूजा-अर्चना करत  आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. राज्यात अनेक मोठी तीर्थक्षेत्र आहेत. आणि त्या…

फिनटेक उद्योजकांनी घेतली राज्यपालांची भेट.

टेक एंटरप्रेन्योर्स असोसिएशन ऑफ मुंबईच्या सदस्यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. टेक स्टार्ट अप इकोसिस्टमच्या विकासाला चालना देण्यासाठी तसेच महाराष्ट्राला भारतातील टेक स्टार्टअप्ससाठी…

कुंभमेळा नियोजनात डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या सूचनामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश.

 नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा बैठकीत दिल्या. तसेच हा सिंहस्थ कुंभ ‘डिजिटल टेक्नॉलॉजी…

महाशिवरात्री निमित्त श्रीराम हौसिंग येथे दीपक महाराज शेळगावकर यांचे प्रवचन संपन्न .

महाशिवरात्री निमित्त श्रीराम हौसिंग येथे दीपक महाराज शेळगावकर यांचे प्रवचन संपन्न भुसावळ प्रतिनिधीमहाशिवरात्री पर्व निमित्त श्रीराम हौसिंग सोसायटी येथे रामेश्वर महादेव मंदिर स्थापनेनंतर पहिला महाशिवरात्री उत्सव सोसायटीतील शिवभक्तांनी विविध कार्यकमांचे…

स्वारगेट बस डेपोत 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार, पुणे हादरलं.

राज्यात एकाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजत असताना शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.राज्यात एकाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजत असताना शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातुन एक…

पत्नीला फ्रेड रिक्वेस्ट पाठविली अन दोघांनी पतीला केली मारहाण !

शहरातील अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या कारणाने नेहमीच हाणामारीच्या घटना घडत असतांना आता पत्नीला फ्रेड रिक्वेस्ट पाठविल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने दोघांनी जयेश जयप्रकाश जेवलानी (रा. ३०, रा. सिंधीकॉलनी) यांना बॅटसह…

नंदुरबार जिल्ह्यासाठी स्वतंत्र सेट परीक्षा केंद्र मंजूर – ॲड. मनोज सुर्यवंशी यांच्या मागणीस यश…

नंदुरबार जिल्ह्यासाठी स्वतंत्र सेट परीक्षा केंद्र मंजूर – ॲड. मनोज सुर्यवंशी यांच्या मागणीस यश… नंदूरबार जिल्हा हा अतिदुर्गम भाग असून या भागातील अनेक होतकरू विद्यार्थी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ…

You Missed

बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.