पारोळा शहरातील भुईकोट किल्ल्यालगतच्या अतिक्रमण धारकांवर अन्याय होवु देणार नाही….
पारोळा शहरातील भुईकोट किल्ल्यालगतच्या अतिक्रमण धारकांवर अन्याय होवु देणार नाही…. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे यांची भेटी दरम्यान दिले आश्वासन..पारोळा शहरातील भुईकोट किल्ल्याचा सभोवतालील असलेले १२० पक्की घर व…
ग्रामीण भागातील अस्थिर वीजपुरवठ्यामुळे शेतकरी संतप्त,शिवसेनेचे महावितरण कार्यालयाला टाळ ठोक आंदोलन….
नंदुरबार ग्रामीण भागातील खंडित विज पुरवठा सुरळीत व्हावा या मागणी करिता, शिवसेना उबाठा पक्षामार्फत टाळे ठोको आंदोलन व ठिय्या आंदोलन करण्यात आले, मात्र वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांचा लेखी आश्वासनानंतर…
औरंगजेब उत्तम प्रशासक म्हणताच एकनाथ शिंदे संतापले; म्हणाले, ‘औरंगजेब म्हणजे क्रुरकर्मा…’
विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार अबू आझमी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अबू आझमी यांनी सोमवारी विधानभवन आवारात माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, ‘औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता.’ यावर…
अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्लाच्या कट, ISI कडून ट्रेनिंग घेतलेला संशयित ताब्यात; हँड ग्रेनेड जप्त.
अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ला होण्याचा कट उधळून लावण्यात आला आहे. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळून लावला…
आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या मातोश्री स्व.गं.भा.नर्मदाबाई धनसिंग पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित सर्वपक्षीय शोकसभा व कीर्तनाचा कार्यक्रम.
भडगाव मतदार संघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या मातोश्री स्व. गं.भा. नर्मदाबाई धनसिंग पाटील यांचे सोमवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुखद निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सर्वपक्षीय शोकसभा आणि सार्वजनिक कीर्तनाचा…
टक्कल व्हायरसवरुन मंत्री प्रतापराव जाधवांची टीका, पद्मश्री डॉ. बावस्कर उद्विग्न, डिग्री फाडण्याचा इशारा.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळपास १८ गावांमध्ये दीड महिन्यापूर्वी टक्कल व्हायरसने थैमान घातले होते. त्यावर डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी संशोधन करुन अहवाल दिला. त्यासंंबंधी प्रश्न विचारता प्रतापराव जाधव यांनी त्या…
आझाद मैदानावर वातावरण तापलं, आंदोलक मंत्रालयाच्या दिशेला जात असतानाच पोलिसांनी रोखलं.
मुंबईच्या आझाद मैदानावर चांगलंच वातावरण तापताना दिसत आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आंबेडकरी संघटनांचं आज सकाळपासून आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. पण सरकारकडून अद्यापही कोणीही प्रतिनिधी आला…
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काॅग्रेसचे भडगाव तहसील कार्यालय समोर उपोषण काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीपराव पवार यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काॅग्रेसचे भडगाव तहसील कार्यालय समोर उपोषण काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीपराव पवार यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन.भडगाव : महाराष्ट्रातील शेतकरी व त्यांच्या अडचणीकडे सहानुभूतिपूर्वक पाहून त्यांच्या समस्या सोडविणे बाबत आज…
चाकणमध्ये मध्यरात्री धुमश्चक्री, दरोडेखोराने डीसीपीच्या छातीवर कोयता चालवला, एपीआयच्या खांद्यावर वार.
गेल्या आठवड्यात याच भागात एका घरावर या दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता, तेव्हा पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला झाला होता.दरोडेखोरांना जेरबंद करायला गेलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिसांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. बचावासाठी पोलीस…
मॅट्रिमोनिअल साईटवरुन कर्जतच्या महिलेला तब्बल सात लाखांना गंडा; नाशिकच्या महाठगाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
आरोपी विरोधात इतर ठिकाणी देखील गुन्हे दाखल असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.मॅट्रिमोनी वेबसाईटवर महिलांना आकर्षित करत लग्न करण्याचा बहाणा देत 7 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या महाठगाला कर्जत पोलिसांनी ताब्यात…


















