संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, अवादा कंपनीच्या तिन्ही वॉचमनचे जबाब समोर, कराडच्या नावाचा स्पष्ट उल्लेख.

 बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात, पोलिसांनी दाखल केलेले १५००+ पानांचे आरोपपत्र समोर आले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि त्याचा भाऊ विष्णू चाटे आरोपी…

टकलाची समस्या संपणार! जाहिरात पाहून मेडिकल कॅम्पला गर्दी; आता ६५हून अधिक जण रुग्णालयात भरती.

टक्कल पडल्यानं उपचार करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आणि डोळ्यांवर पट्टी बांधून पडून राहिले. केस उगवतील या आशेवर आलेल्या अनेकांना आता नीटसं दिसत नाही. एखाद्या चित्रपटात शोभेल असा प्रकार प्रत्यक्षात घडला आहे. टक्कल…

पोलीस हिंदू आहेत, मदत करणार नाहीत; नागपूर राड्याचा मास्टरमाईंड असल्याचा ठपका, फहीम खान कोण?

नागपुरात औरंगजेबच्या कबरीच्या मुद्द्यावरुन हिंसाचाराची घटना घडली होती. या घटनेमागे एका व्यक्तीचा हात असल्याचं समोर आलं आहे. त्याला पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे.नागपूर हिंसाचार प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. याप्रकरणी…

लेकीच्या लग्नात ५०० कोटी उधळणारा अब्जाधीश देशोधडीला; साम्राज्याची धूळधाण, एक चूक भोवली.

 एकेकाळी अब्जाधीश प्रमोद मित्तल आता जीवनावश्यक खर्चासाठीही कुटुंबावर अवलंबून आहेत. प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचे बंधू प्रमोद मित्तल बँकेच्या कर्जाचा हमीदार व्यवसायात इतका महागडा ठरला की कधीकाळचे धनाढ्य उद्योगपती आता…

विहिरीचं खोदकाम सुरु असताना मोठी दुर्घटना, अंगावर मलबा कोसळून दोन मजुरांचा दुर्दैवी अंत, पंचक्रोशीत हळहळ .

ब्लास्टिंगदरम्यान विहिरीत मशीनद्वारे छिद्र करण्याचं काम सुरु होते. याचवेळी अचानक विहिरीचा काही भाग खचून मजुरांच्या अंगावर मलबा पडल्याने दोन मजूर जागीच ठार झाले आहेत.रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथील शेतात विहिरीचं खोदकाम…

आजच शाळेला सुट्टी लागली, आईसोबत रुद्र मामाच्या गावी निघाला, पण बसस्थानकातच दुर्दैवी अंत.

शाळेला सुट्ट्या लागल्याने आई आणि बहिणीसोबत मामाच्या गावाला निघालेल्या रुद्रचा बसस्थानकातच दुर्देवी अंत झाला. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मुलाचे वय केवळ ८ वर्षे होते.शाळेला सुट्ट्या लागल्याने आई आणि बहिणी…

कामावरुन घरी निघालेले, वाटेत काळाचा घाला; भरधाव कारची दुचाकींना भीषण धडक अन् आक्रीत घडलं.

कर्जत – मुरबाड महामार्गावर एका कारने दुचाकींना दिलेल्या भीषण धडकेत एकाचा मृत्यू झाला असून चार ते पाच जण जखमी झाले आहे. या अपघतानंतर कारचालक फरार झाल्याचं सांगण्यात आलं. रायगड जिल्ह्यातील नेरळ…

धक्कादायक! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलाचे अपहरण, जीवघेणा हल्लाही केला.

पुण्यातील स्वारगेट स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. यातच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दत्ता गाडेच्या वकिलांचे अपहरण करुन त्याच्यावर हल्ला…

कोकणात पारंपरिक पिकांना बगल देत सेंद्रीय बटाट्याची लागवड, शेतीतून साधली आर्थिक प्रगती, ३ महिन्यात हजारोंचं उत्पन्न.

कोकणात आंबा, काजू, भात या पारंपरिक पिकाला बगल देत एका प्रगतीशील शेतकऱ्याने सेंद्रीय बटाट्याची यशस्वी शेती केली आहे. यातून त्यांनी चांगली आर्थिक प्रगतीही साधली आहे.कोकणात विशेषतः भात, नाचणी, आंबा, काजू…

महिला पोलिसाशी अश्लील चाळे, विवस्त्र करण्याचा प्रयत्न, नागपुरात अनर्थ टळला.

 एका जमावाने महिला पोलिसाला पकडले. तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करीत अश्लील चाळे केले.भालदारपुरा परिसरात हिंसाचार करणाऱ्या जमावाने अंधाराचा फायदा घेत एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करून, तिचा विनयभंग…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.