परभणी दगडफेक प्रकरण; सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिस मारहाणीतच, न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ठपका.

१५ डिसेंबरच्या पहाटे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सोमनाथ यांना छातीत जळजळ व श्वास घेण्यास त्रास झाल्याने तुरुंग प्रशासनाने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी सकाळी ७च्या सुमारास त्यांना मृत घोषित केले,…

पुरुषांची मक्तेदारी मोडीत; ७३ वर्षांनंतर महिलेच्या हाती कारभार, नाशिक APMC सभापतीपदी कल्पना चुंभळेंची निवड.

आतापर्यंत २२ संचालक सभापती झाले असून, पहिल्यांदाच महिला सभापती होण्याचा मान कल्पना चुंभळे यांना मिळाला आहे. बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच पुरुषांची या पदावर असलेली मक्तेदारी मोडीत काढण्यात आली आहे.नाशिक कृषी…

भारताची ताकद दुपट्टीने वाढणार! चीन-पाकिस्तानला धडकी, एटीएजीएस तोफांच्या खरेदीसाठी सात कोटींची मंजुरी.

लष्करासाठी हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देणारी विमाने, नौदलासाठी पाणतीर आणि इतर सामग्री खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. लष्करासाठी सात हजार कोटी रुपयांच्या प्रगत तोफांची खरेदी होणार आहे. या तोफा चीन आणि…

वाघूर प्रकल्पाअंतर्गत शेततळे: शाश्वत सिंचनाचा राज्यातला नवा अध्याय.

वाघूर प्रकल्पाअंतर्गत शेततळे: शाश्वत सिंचनाचा राज्यातला नवा अध्याय. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून राज्यातील पहिल्या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. वाघूर उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत…

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मीनल करणवाल यांनी स्विकारला पदभार.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मीनल करणवाल यांनी स्विकारला पदभार. जळगाव  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी नांदेड…

“मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना” ही केवळ अफवा; फसवणुकीला बळी पडु नये जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांचे आवाहन.

“मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना” ही केवळ अफवा; फसवणुकीला बळी पडु नये जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांचे आवाहन.  “मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना” अशी योजना असल्याचे भासवुन समाजमाध्यमाव्दारे काही संदेश प्रसारीत…

ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2000 या कायद्याचे अंमलबजावणी.

प्रती, दिनांक :- १७ /०३ / २०२५ मा. श्री. महेश्वर रेड्डी सो. ( भा. पो. से. ) जिल्हा वरिष्ठ पोलिस अधीक्षक, जळगाव विषय :- ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम,…

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा 20 मार्च रोजीचा जळगाव जिल्हा दौरा.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा 20 मार्च रोजीचा जळगाव जिल्हा दौरा  राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री, गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरूवार, दिनांक…

थोडीशी लाज असती तर आदित्य ठाकरे.., दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन रामदास कदमांची बोचरी टीका.

 दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात एक याचिका दाखल करत तिची हत्या झाली असून या प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची मागणी केली आहे. त्यांनी या याचिकेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य…

आजारपणामुळे परीक्षा देता आली नाही; मानसी घरुन थेट लोहगडावर गेली अन्… पुण्यातील घटनेने हळहळ.

एक तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांनी मिळाली. खूप शोध घेऊनही तिचा पत्ता लागला नाही. पोलिसांनी लोकेशन शोधलं तेव्हा ती लोहगडावर गेल्याचं आढळलं. पण, ती परत येताना दिसली नाही. लोहगडाच्या पायथ्याशी…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.