पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! खडकवासला प्रकल्पात ६० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा, अन्य धरणेही जून महिन्यातच फुल्ल.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत आजमितीला सुमारे ६० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणे शहराची सहा महिन्यांच्या पाण्याची चिंता मिटली आहे.पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील…
शिंदेंच्या जय गुजरातवरून वाद! सामंतांनी सांगितला 10 वर्षांपूर्वी शरद पवारांच्या जय कर्नाटकचा किस्सा, काय म्हणाले…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात ‘जय गुजराती’ म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देताना, शरद पवारांनीही बेळगावात ‘जय कर्नाटक’ म्हटल्याची आठवण…
एटीएमचा चुकीचा पिन दिल्याने थेट ट्रकचालकाला संपवलं; CCTVमुळे अडकले मारेकरी, नाशकात खळबळ.
चामरलेणी परिसरात बेवारस स्थितीत मृतावस्थेत आढळलेला तरुण कर्नाटकचा रहिवाशी असून, त्याच्या खूनप्रकरणी चार संशयितांना अटक केली आहे.जबरी चोरी करण्यासाठी आलेल्या संशयितांनी बेदम मारहाण करूनही ट्रकचालकाने एटीएमचा पिन दिला नाही म्हणून…
भडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या छतावर ‘डॉक्टरी मलमपट्टी’; ऑपरेशन थिएटरमध्ये पाणी गळतीनं उघड केली यंत्रणेची गळती!
भडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या छतावर ‘डॉक्टरी मलमपट्टी’; ऑपरेशन थिएटरमध्ये पाणी गळतीनं उघड केली यंत्रणेची गळती!भडगाव : “जिथं जीव वाचवले जातात, तिथंच आज जीव धोक्यात आहे!” – अशी परिस्थिती भडगाव ग्रामीण रुग्णालयाची…
सोमवार पेठेत वनविभागाची मोठी कारवाई; साडेचारशे किलो मोरपिसे जप्त, उत्तर प्रदेशचे आरोपी ताब्यात.
श्रावणातील विविध सण, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासह गृहसजावटीसाठी मोरपिसांना सर्वाधिक मागणी असते. या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर मोरपिसे दाखल झाली.उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणांहून मोरपिसांची तस्करी करणाऱ्या ११ संशयितांना वन विभागाने शुक्रवारी ताब्यात घेतले.…
वरळी डोम हाऊसफुल्ल, कार्यकर्त्यांची रेटारेटी, ठाकरे बंधूंना पाहण्यासाठी समर्थकांचा गेट तोडून प्रवेश.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या ठाकरे बंधूंना याचि देहि याचि डोळा एकत्र पाहण्यासाठी समर्थक उत्सुक आहेतहिंदीसक्तीच्या विरोधातील निर्णय फडणवीस सरकारने मागे…
“आमचं आयुष्य वाढणार”; माऊलीच्या डोळ्यात पाणी तरळलं, सरकारी मदत हवेतच राहिली, पण ‘त्यांनी’ बैलजोडी मिळवून दिली.
‘क्रांतिकारी’च्या कार्यकर्त्यांनी आपल्याजवळील वर्गणीतून बैलजोडीचे केलेले साह्य पाहता वृद्ध शेतकरी दाम्पत्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले. हा भावनिक क्षण होता. यावेळी त्या माऊलीने रविकांत तुपकरांशी फोन वरून संवाद साधला आणि आपली भावना…
“…नाहीतर माझ्या पद्धतीने तुमच्याकडे बघतो” बखोटीला धरलं न् गाडीवर बसवत भरदिवसा शिक्षकाचं अपहरण केलं, पुण्यात खळबळ.
आरोपींनी फिर्यादीस, “गुरूजी, तुम्हाला एक लाख रूपये द्यायला जमतात की नाही? असे म्हणत, एक लोखंडी मूठ असलेले लोखंडी फायटर काढुन फिर्यादीस दाखवले. व कायमचं संपवून टाकीन” अशी धमकी दिली इंदापूर तालुक्यातील…
भडगाव येथे संयुक्त विद्यमाने आषाढी वारी उत्सवाचे भव्य आयोजन.
शहरातील जिजाऊ प्राथमिक विद्यामंदिर, सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालय आणि जयश्री गणेश पुर्णपात्री ज्यु. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ जुलै रोजी आषाढी वारी उत्साहात साजरी करण्यात आली. या वारीत…
शिंदेंच्या जय गुजरातवरून वाद! सामंतांनी सांगितला 10 वर्षांपूर्वी शरद पवारांच्या जय कर्नाटकचा किस्सा, काय म्हणाले…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात ‘जय गुजराती’ म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देताना, शरद पवारांनीही बेळगावात ‘जय कर्नाटक’ म्हटल्याची आठवण…


















