महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षणासाठी कर्मचारी पाठविण्याचे आवाहन.
महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षणासाठी कर्मचारी पाठविण्याचे आवाहन. जळगाव :- विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांच्यामार्फत महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षण हे 15 एप्रिल ते 27 जुन, 2025 या…
दोन चिमुकले खिडकीत बसलेले, अचानक ग्रील तुटून खाली कोसळलं आणि…; उल्हासनगरमध्ये थोडक्यात अनर्थ टळला.
दुसऱ्या मजल्यावरून ग्रील तुटून दोन मुलं खाली कोसळल्याची घटना घडली असून या घटनेत दोन्ही मुलं जखमी झाली आहे.उल्हासनगरमध्ये भयंकर घटना घडली असून यात घटनेत दोन चिमुकल्यांचा जीव थोडक्यात बचावला आहे.…
अचानक टायर फुटला, गाडी डिव्हायडरवर धडकली, कार २०० फूट लांब जाऊन पलटी; नागपुरात अंगावर काटा आणणारा अपघात.
नागपुरात एक भीषण अपघात घडला आहे. धावत्या कारचा टायर फुटल्याने चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट डिव्हायडरवर जाऊन धडकली. त्यानंतर ही कार २०० फूट लांब जाऊन पलटी झाली.नागपूर-अमरावती राष्ट्रीय…
म्यानमारमध्ये विनाशकारी भुकंपाचे हादरे; आतापर्यंत २०५६ गतप्राण, ३ हजारांहून अधिक जखमी; बचावकार्याला वेग.
म्यानमारमध्ये झालेल्या भुकंपातील मृतांचा आकडा २ हजार ५६ वर पोहोचला आहे. तर ३ हजारांपेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.म्यानमारमध्ये झालेल्या भुकंपातील मृतांचा आकडा २…
शातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचे ट्रायल सुरू, ट्रेनची खासियत काय? का होतेय जगभर चर्चा.
आपल्या देशात लवकरच हायड्रोजनवर चालणारी ट्रेन धावणार आहे. ही ट्रेन चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्टरी मध्ये बनवली आहे.८९ किलोमीटरच्या या मार्गावर ट्रेनचं ट्रायल सुरू झाले आहे.आपल्या देशात लवकरच हायड्रोजनवर चालणारी ट्रेन…
होणारा नवरा नापसंत, लग्न करायचं नसल्यानं तरुणीनं दीड लाखांत सुपारी दिली; पुण्यात खळबळजनक घटना.
होणारा नवरा पसंत नाहीये, त्याच्यासोबत लग्न करायचं नाही म्हणून एका तरुणीने चक्क त्याला संपवण्यासाठी सुपारी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे तर तरुणी…
विरणाऱ्या किंकाळ्या, ढिगाऱ्यांखालून वाढती दुर्गंधी; म्यानमारमध्ये भूकंपानंतर भयंकर परिस्थिती.
गेल्या आठवड्यात म्यानमार, बांगलादेश, थायलंडला भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमध्ये असल्यानं सर्वाधिक नुकसान याच देशात झालं. २८ मार्चला झालेल्या भूकंपातील मृतांचा आकडा २ हजारांच्या पुढे गेला आहे.नेप्यिडॉ: गेल्या आठवड्यात…
‘मी स्फोट केला असता तर माझ्या घरी बुलडोझर…’, बीड स्फोट प्रकरणावरून इम्तियाज जलील संतापले.
बीडच्या मशिदीतील कृत्य इम्तियाज जलील यांनी केलं असतं तर आतापर्यंत आमच्या घरावर बुलडोझर चालवलं असतं, असे विधान इम्तियाज जलील यांनी केले आहे.बीडमध्ये दोन आरोपींनी जिलेटिनने मशिदीत स्फोट केला. यातील आरोपींवर…
लिव्ह-इनमध्ये राहण्यास प्रेयसी तयार होईना, नायगावात प्रियकराने आयुष्य संपवलं, व्यथित तरुणीनेही दिला जीव.
मैत्रीण सोडून जाईल, या भीतीने जीतेंद्रला तिच्यासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहायचे होते. त्यासाठी तो तिला आग्रह करत होता. मात्र ती तयार नव्हती.‘लिव्ह-इन’मध्ये राहण्यास मैत्रिणीने नकार दिल्याने मित्राने आत्महत्या केली, तर त्याच्या…
महिन्याच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी, एलपीजी सिलिंडर झाला; दिल्ली ते मुंबई LPG सिलिंडरच्या किमती जाणून घ्या.
आजपासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे आणि पातेली महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅस सिलिंडर आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती जाहीर झाल्या आहेत. IOCL दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या…


















