‘राजकारण करणाऱ्यांचे खरे चेहरे समोर आले’, वक्फ विधेयकावरुन एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर टीका.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर वक्फ विधेयकावरुन टीका केली आहे. तसंच राजकारण करणाऱ्यांचे खरे चेहरे समोर आल्याचंही ते म्हणाले.‘निवडणुकीत मुस्लीम मतांसाठी राजकारण करणाऱ्यांचे खरे चेहरे बुधवारी वक्फ बोर्ड सुधारणा…

कारची धडक, उपचाराच्या बहाण्याने जखमी अवस्थेत गाडीत बसवलं अन् पुलावरुन खाली फेकलं, तरुणाच्या मृत्यूने नागपूर हादरलं.

मागून आलेल्या कारने त्यांना धडक दिली. चालकाने कृष्णा यांना उपचारासाठी नेत असल्याचे रूपेश यांना सांगितले. जखमी कृष्णा यांना चालकाने कारमध्ये बसविले.अपघातात जखमी  झालेल्या श्रमिकाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याऐवजी पुलावरून खाली…

पुढील २४ तास महत्वाचे, हवामान खात्याकडून थेट इशारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस.

संपूर्ण महाराष्ट्रात हवामानात बदल होताना दिसत आहे. अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. वादळी वारा आणि गारपिटमुळे काही ठिकाणी मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांमध्ये विदर्भातील अनेक…

रुग्णालयाबाहेरही आप्तांची परवड, फोन चार्जसाठी १० ते २० रुपयांचा दर, तातडीच्या गरजेमुळे दुकानदारांचे फावले.

रुग्णालयात चार्जिंगची सुविधा नसल्याने रुग्णालयाबाहेर दुकानदारांकडून १० ते २० रुपये घेतले जातात. अशात रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची रुग्णालयाबाहेरही मोठी परवड होते.मुंबईतूनच नव्हे तर राज्याच्या कानाकोपरांतून हजारो रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी…

मुंबई पोलीस उपायुक्त परिमंडळ-८ मध्ये जप्त केलेली ६८,३८,६३५ रुपयांची मालमत्ता मालकांना परत करण्यात आली.

मुंबई पोलीस उपायुक्त परिमंडळ-८ च्या बीकेसी, खेरवाडी, निर्मलनगर, वाकोला, विलेपार्ले, सहार आणि विमानतळ पोलिस ठाण्यांकडून गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली मालमत्ता त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला…

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2024-25; इ.8वी शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिद्ध..

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2024-25; इ.8वी शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिद्ध.. जळगाव, : सन २००७-०८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा…

मुलीवर अत्याचार करणार्‍यास आजन्म कारावास.

नातेसंबधांचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार  करुन पीडिता गरोदर राहून प्रसुत झाल्याचा आरोप सिद्ध झाल्याने मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासणार्‍या नराधमास आजन्म कारावास  व दोन हजार रुपये दंड, तसेच तो…

कोनाळी येथे दलित वस्तीत तोडफोड केल्याप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

लातूर : देवणी तालुक्यातील कोनाळी गावातील दलित वस्तीत घुसून जातीय द्वेषातून शिवीगाळ व तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी १२ आरोपींविरुद्ध अ.जा.ज. अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय…

वाहतूक पोलिसांच्या चेहर्‍यावर हाताने फटका मारुन जखमी करणारा जेरबंद.

पुणे : दुकानासमोर गाड्या लावल्या म्हणून त्या ढकलून दिल्याने वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावरील गाड्या काढून घेणार्‍या दोघा वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन मारहाण करुन जखमी करणार्‍या दुकानदाराला पोलिसांनी…

गोल्फचा चेंडू छातीवर आदळल्याने गोल्फ क्लब व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल.

पुणे : येरवड्यात एका अनोख्या घटनेने पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. येरवडा परिसरात असलेल्या गोल्फ क्लब कोर्समध्ये गोल्फ खेळताना मारलेला चेंडू थेट उड्डाणपुलावरील दुचाकी स्वाराच्या छातीवर आदळला. या प्रकरणी…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.