गोल्फचा चेंडू छातीवर आदळल्याने गोल्फ क्लब व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल.

पुणे : येरवड्यात एका अनोख्या घटनेने पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. येरवडा परिसरात असलेल्या गोल्फ क्लब कोर्समध्ये गोल्फ खेळताना मारलेला चेंडू थेट उड्डाणपुलावरील दुचाकी स्वाराच्या छातीवर आदळला. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गोल्फ क्लब व्यवस्थापनाविरोधात व एका अज्ञात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी (ता. २९) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उड्डाण पुलाजवळ असलेले गोल्फ क्लब या घटनेमुळे स्थानिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. या आधीही गोल्फ क्लब मैदानातुन बॉल वाहनांना आणि पादचाऱ्यांना लागल्याचा प्रकार घडला होता.
प्रणील अनिल कुसळे (वय ३५ वर्षे, रा. येरवडा, पुणे) असे तक्रारदार तरुणाचे नाव आहे. जखमी झालेल्या दुचाकीस्वाराने येरवडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून गोल्फ क्लब व्यवस्थापन आणि या घटनेला जबाबदार असलेल्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली असून या घटनेप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम १२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास पोलीस ह…

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.