लेकीला दुर्मिळ आजार, भारतात औषधच नाही; वडिलांची इंजेक्शनसाठी धडपड, कोल्हापुरातील हृदयद्रावक कहाणी.
कोल्हापुरातील एका चिमुकलीला दुर्मिळ आजार झाला असून या तिच्या आजारावरील इंजेक्शन भारतात नसल्याने वडिलांची थेट चायनामधून इंजेक्शन मागवण्यासाठीची धडपड हृदयद्रावक आहे. एखादा बाप आपल्या लेकीला एखादी गोष्ट हवी असेल तर काय…
मुंबईकरांनो, मध्य, ट्रान्स हार्बरवर उद्या ब्लॉक; पश्चिम रेल्वेची काय स्थिती? कोणत्या लोकल रद्द.
ब्लॉक वेळेत रेल्वेरुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल रद्द राहणार असून, काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.माटुंगा ते मुलुंड आणि ठाणे ते वाशी / नेरूळदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी…
भाविकांसाठी आनंदाची बातमी! चैत्रोत्सवानिमित्त सप्तश्रृंग गडासाठी दर १५ मिनिटांनी बस, कसं असेल नियोजन.
नाशिक-सप्तशृंग गड मार्गावर दर १५ मिनिटांनी बस सुटणार असल्याची माहिती महामंडळातील सूत्रांनी दिली.कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावर चैत्र पौर्णिमेची यात्रा असून भाविकांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा बसेसची सुविधा उपलब्ध करून…
रंगांद्वारे रोखणार उष्णतेचा तडाखा; इमारती, घराच्या छतांवर ‘हिट रिफ्ल्केटिव्ह पेंट’, महापालिकेचं पाऊल
नागपुरात उन्हाचा तडाखा वाढला असून तो कमी करण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. इमारतींसह काही घरांच्या छतावर ‘हिट रिफ्ल्केटिव्ह पेंट’ लावण्यात आला आहे.शहरातील रस्ते, बाजार, बसस्थानक, दवाखान्यांमध्ये तसेच शहरातील प्रमुख…
मोपेडचा आरसा डोक्यात घुसला, निवृत्त शिक्षकाची मदतीची याचना, हायवेवर सगळेच ‘बघे’ झाले, गुरुजींनी तडफडून प्राण सोडले.
देवजी अपघातानंतर अर्धा तास महामर्गावर जखमी अवस्थेत पडून होते. सुरुवातीला त्यांनी मदतीसाठी याचना करूनही कोणी पुढाकार घेतला नाही. महामार्गाने येणाऱ्या-जाणाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली.ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू…
एसटी जाहिरात कंत्राट रद्द होणार; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची महामंडळाला सूचना.
त्यांच्याकडून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांचे करार रद्द करावेत, अशा स्पष्ट सूचना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाला दिल्या आहेत. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने जाहिरातीसाठी विविध संस्था, कंत्राटदारांना काम दिले आहे.…
“साहेब तुमच्या घरात चोरी झाली!”, बातमी कळताच घराकडे धाव, पण वाटेतच काळाने साधला डाव.
अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या हातगाव या गावात राहणारे अशोक नामदेवराव बोळे यांच्या घरात रात्री आठच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी शिरकाव केला. घरात कोणीही नसल्याची संधी साधत कपाट फोडून चोरट्यांनी सुमारे…
गगनयात्री मे महिन्यात अवकाशात झेपावणार? ‘अॅक्सिऑम ४’ मोहिमेतून शुभांशू शुक्ला घेणार भरारी.
गगनयान मोहिमेसाठी निवड झालेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचा समावेश असलेल्या ‘ॲक्सिऑम ४’ या मोहिमेचे मे महिन्यात प्रक्षेपण होऊ शकते.भारताच्या गगनयान मोहिमेसाठी निवड झालेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचा समावेश…
कर्जमाफीच्या पैशांचं काय करता? साखरपुडा, लग्न…अवकाळी नुकसानीच्या पाहाणीवेळी कृषीमंत्र्यांचा शेतकऱ्यांना सवाल.
नाशिमध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे अवकाळीने नुकसान झालेल्या पिकांची पाहाणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पैशांचं काय करता असा सवाल केला.राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून अवकाळीमुळे…
ताजमहालमुळे ASI मालामाल; ५ वर्षांत तिकीटविक्रीतून सर्वाधिक कमाई, जाणून घ्या दुसऱ्या क्रमांकावर कोण.
भारतीय पुरातत्त्व विभागाने संरक्षित केलेल्या वास्तूंपैकी ताजमहालने पाच वर्षांत तिकीटविक्रीतून सर्वाधिक महसूल दिला आहे.मुघलकालीन स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण असलेल्या ताजमहालकडे देश-विदेशातील पर्यटकांचा कायमच ओढा असतो. देशभरातील वारसास्थळांचा विचार केला, तर ताजमहाल…


















