कोकणातील कोर्लेई समुद्रात रात्री दिसली एक संशयित बोट!मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर.
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिस स्टेशन हद्दीत असणाऱ्या कोर्लेई समुद्र किनाऱ्यापासून तीन नॉटीकल मैल ( साधारण साडे पाच किलोमीटर अंतरावर) एक संशयीत बोट दिसली आहे. रेवदंडा नजीकच्या कोर्लेई समुद्रात ही बोट…
मुलाला शाळेत सोडण्यास जात असताना दुचाकीवर पडले झाड; वडिलांचा मृत्यू, नागपूरमधील घटना.
नागपूर जिल्ह्यातील तिरोडा येथे हृदयद्रावक घटना घडली. शाळेत मुलाला सोडायला जात असताना वडिलांवर काळाने घाला घातला. झाडावर वीज पडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला. या दुर्घटनेमुळे…
युट्यूबरच्या प्रेमात तरुणाने जीव दिला, इन्स्टावर लाइव्ह येत म्हणाला – “कोणावर कधीच प्रेम करु नये”.
एका तरुणाने युट्यूबर महिलेवर प्रेम असल्याचं जाहीर करत आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. त्या महिलेने लग्नाचे खोटे वचन दिल्याचा आरोप आहे. एका तरुणाने इंस्टाग्रामवर लाईव्ह येत आपल्या आयुष्याची अखेर केली आहे.…
हातावर सॅड इमोजी अन् ‘गुलशन आय मिस यू’चा मेसेज, बारावीच्या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं.
हातावर सॅड इमोजी अन् ‘गुलशन आय मिस यू’चा मेसेज, बारावीच्या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलंएका बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातून…
डार्लिंग.. काम झालं; बॉयफ्रेंडचा फोन, पत्नी आणि लेकीचं भयंकर कृत्य, लव्ह, ब्लॅकमेलिंग अन् सुभाषचा बळी.
डार्लिंग.. काम झालं; बॉयफ्रेंडचा फोन, पत्नी आणि लेकीचं भयंकर कृत्य, लव्ह, ब्लॅकमेलिंग अन् सुभाषचा बळीविवाहबाह्य संबंधातून पतीची हत्या झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहत. अशीच आणखी एक धडकी भरवणारी घटना…
‘मराठी लोकांकडे काय आहे? आमच्याच पैशांवर जगताय’; भाजप खासदार निशिकांत दुबेंचे वादग्रस्त विधान, वाद पेटणार.
मीरा रोड येथे मराठी न बोलल्याने एका दुकानदाराला मारहाण झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याकडून मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर मीरा-भाईंदरमधील व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ…
होय, मी पाकचा विश्वासू एजंट, 26/11चा हल्ला झाला तेव्हा…; मास्टरमाईंड तहव्वूर राणाची कबुली.
२६/११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणानं NIA च्या चौकशीत धक्कादायक खुलासे केले आहेत. पाकिस्तानी लष्कराचा एजंट असल्याचं कबूल करत, हेडलीच्या मदतीने मुंबईत ऑफिस उघडल्याची माहिती दिली.मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा…
विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, काय आहे हवामान खात्याचा इशारा?
नागपूर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नागपूरमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र, काही भागांमध्ये पाणी साचले आहे. IMD…
भारताच्या जुन्या मित्राला सापडलं ‘काळं सोनं’; पाश्चिमात्य देशांत भितीचं वातावरण, नवा वाद पेटणार.
भारताच्या जुन्या मित्राला अंटार्क्टिकामध्ये काळ सोन सापडलं आहे. या शोधामुळे अंटार्क्टिक कराराचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जगातील मोठ्या शक्तींमध्ये स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये भीतीचे वातावरण…
सोयरीक जुळवण्याचा मुहूर्त ठरला, आदल्या दिवशी 30 वर्षीय बँक मॅनेजरवर काळाचा घाला, हेल्मेट घातलेलं पण…
नांदेड -नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीवरून जात असताना पाऊस सुरु झाला. हदगांव येथील कवठा शिवारात येताच त्यांचे वाहनावरुन नियंत्रण सुटले आणि रस्त्यावर थांबलेल्या दोन व्यक्तींना धडक बसलीसुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत बाहेर जेवण…


















