नागपूर जिल्ह्यातील तिरोडा येथे हृदयद्रावक घटना घडली. शाळेत मुलाला सोडायला जात असताना वडिलांवर काळाने घाला घातला. झाडावर वीज पडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, बिसेन कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.नागपूर जिल्ह्यातील तिरोडा येथे हृदयद्रावक घटना घडली. शाळेत मुलाला सोडायला जात असताना वडिलांवर काळाने घाला घातला. झाडावर वीज पडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, बिसेन कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.










