हातावर सॅड इमोजी अन् ‘गुलशन आय मिस यू’चा मेसेज, बारावीच्या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं.

 हातावर सॅड इमोजी अन् ‘गुलशन आय मिस यू’चा मेसेज, बारावीच्या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलंएका बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कानपूरच्या गोविंदनगर पोलीस स्टेशन परिसरात या विद्यार्थिनीने गळफास घेतल्याची माहिती आहे. तिची आई तिला जेवणासाठी बोलावण्यासाठी गेली तेव्हा त्यांना ती गळफास घेतलेली आढळून आली.मुलीला अशा प्रकारे गळफास घेतलेलं पाहून आईने एकच आक्रोश केला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.एका बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कानपूरच्या गोविंदनगर पोलीस स्टेशन परिसरात या विद्यार्थिनीने गळफास घेतल्याची माहिती आहे. तिची आई तिला जेवणासाठी बोलावण्यासाठी गेली तेव्हा त्यांना ती गळफास घेतलेली आढळून आली.मुलीला अशा प्रकारे गळफास घेतलेलं पाहून आईने एकच आक्रोश केला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.एका बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कानपूरच्या गोविंदनगर पोलीस स्टेशन परिसरात या विद्यार्थिनीने गळफास घेतल्याची माहिती आहे. तिची आई तिला जेवणासाठी बोलावण्यासाठी गेली तेव्हा त्यांना ती गळफास घेतलेली आढळून आली.मुलीला अशा प्रकारे गळफास घेतलेलं पाहून आईने एकच आक्रोश केला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.त्यामुळे पोलिसांनी कुटुंबाला या तरुणाबाबत विचारलं. तेव्हा कुटुंबाने सारं सत्य सांगितलं. गुलशन नावाचा तरुण गेल्या तीन महिन्यांपासून जीव दिलेल्या विद्यार्थिनीला त्रास देत असल्याचा आरोप कुटुंबाने केला आह.शनिवारी रात्री नऊ वाजता गुलशन त्याच्या मित्रांसह मृत मुलीच्या घरी पोहोचला. त्यानंतर त्याने छतावर सिंदूरचा डबा फेकला आणि मुलीला बोलावून तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणला. इतकंच नाही तर, तिला धमकी देत म्हटले की जर तिने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला तर तो तिच्या वडिलांना आणि भावाचा जीव घेईल. त्यानंतर तो निघून गेला. तो गेल्यानंतर मुलगी खोलीत गेली आणि तिने आपल्या आयुष्याची अखेर केली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.