पान टपरीवर वाद विकोपाला गेला आणि नको ते घडलं; नागपुरातील घटनेने खळबळ.
नागपुरात पान टपरीवर दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि हत्येची घटना घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे. राज्यभरात हत्येच्या, चोरी, मारामारीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत…
माझं नाव भाषणासाठी का नाही घेतलं? शिंदेंची विचारणा; म्हणजे? तुम्हाला काहीच कल्पना नाही.
कार्यक्रमपत्रिकेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांची भाषणे होतील, असा उल्लेख होता. त्यासाठी वेळदेखील ठरली होती. कार्यक्रम पत्रिकेनुसार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषणासाठी प्रत्येकी ५ मिनिटे देण्यात आली होती. परंतु…
मेट्रोची पिवळी मार्गिका मुंबईकरांसाठी सज्ज, सहा डब्यांची अत्याधुनिक गाडी, कुठून कुठे जाणार.
मुंबईत आता ‘मेट्रो-२ ब’च्या रूपात नवी मार्गिका सुरू करण्यासाठीची तयारी गाडी चाचणीच्या निमित्ताने होत आहे.जवळपास अडीच वर्षांनी नवीन उन्नत मेट्रो मार्गिका ‘मेट्रो-२ ब’ (पिवळी मार्गिका) मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे.…
‘एकनाथ शिंदेंनी केली दादांची तक्रार, शाहांनी दिलेलं उत्तर म्हणजे…’; संजय राऊतांचा खळबळजनक दावा.
महायुतीमध्ये अंतर्गत नाराजीनाट्य सुरू असल्याचं कानावर येत आहे. अशातच निधीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार केल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संंजय राऊत यांनी केला आहे.…
लोकसभेत पराभव, विधानसभा अपक्ष म्हणून लढवली, थोडक्यात संधी हुकली; माजी खासदार पुन्हा भाजपात सक्रिय.
माजी खासदाराचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर विधानसभेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यात थोडक्यात पराभव, आता पुन्हा भाजपमध्ये सक्रीय झाले आहे.राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान अक्कलकुवा मतदारसंघाची जागा भाजपाला सुटावी अशी…
डॉक्टरकडे जाऊन येते; बहिणीला सांगून पुण्यात प्रेग्नंट महिलेने आयुष्य संपवलं, चिठ्ठीत गूढ उकललं, दुसऱ्या नवऱ्यावर गुन्हा.
शिल्पा यांना आधीच्या पतीपासून एक मुलगा आहे. मात्र, पतीसोबत होणाऱ्या वादामुळे ती विभक्त झाली होती. त्यानंतर मल्लिकार्जुन याच्याशी शिल्पाचे प्रेमसंबंध जुळले. मल्लिकार्जुन ठेकेदार आहेपतीच्या त्रासाला कंटाळून महिलेने पंख्याला गळफास घेऊन…
महाजनांचा विश्वासू असल्याचं सांगितलं, नोकरीचं नियुक्तीपत्रही दिलं अन् 2800000 रुपयांचा गंडा.
सरकारी नोकरीसाठी अनेक जण धडपड करत असलेल्या दोन भावांना लाखोंचा गंडा घातला. महाजन यांचे विश्वासू चालक असल्याचे सांगून दोन भावंडांना नोकरी लावून देण्याच्या नावावर २८ लाख ५० हजारांनी फसवणूक करण्यात…
ठाण्यातील भरवस्तीत हरीण शिरलं, ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये अडकलं, अखेर काय झालं.
घोडबंदर रोड येथील कासारवडवली परिसरात असलेल्या हायपर सिटी मॉलनजीक एमबीसी पार्कच्या ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये एक हरीण अडकल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली होती.ठाण्यात भरवस्तीत एका ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये अडकलेल्या हरणाची…
२५ मीटर मागे धावून पकडला बॉल, आयपीएलमधील सर्वात जास्त ट्रोल झालेल्या खेळाडूचा कॅच पहाच..
आयपीएल २०२५ मध्ये राहुल त्रिपाठी सोशल मीडियावर ट्रोल होत असतानाच आता त्याचे क्षेत्ररक्षणासाठी जोरदार काैतुक केले जात आहे.फलंदाजीत अपयशी ठरत असला तरी, क्षेत्ररक्षणात त्याने कमाल दाखवली आहे. त्याचा व्हिडीओ हा…
पुण्यातील सोसायटीत सशस्त्र मुखवटाधाऱ्यांचा प्रवेश; नागरिकांमध्ये दहशत, सीसीटीव्ही फुटेज समोर.
रात्री सशस्त्र मुखवटाधारी घुसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित व्यक्ती शस्त्रांसह सोसायटीत फिरताना दिसत आहेत.पुण्यातील धानोरी परिसरातील सिद्रा…


















