“ह्याला जरा आवरा ना!”, घरमालकाकडे दारुड्याची तक्रार, संतापाच्या भरात तरुणीला पेटवलं, क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
अंगावरील कपड्यांनी पेट घेतल्यामुळे जीवाच्या आकांताने रमिथाने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावत घटनास्थळी आले आणि त्यांनी आग विझवली. गंभीर जखमी झालेल्या रमिथाला तातडीने मंगळूर येथील रुग्णालयात नेण्यात…
राजकारण सोडून घरी बसू, पण शिवसेना सोडणार नाही; ठाकरेंच्या 4 बड्या मोहऱ्यांचा नाशकात निर्धार.
विधानसभा निवडणुकीतील अपयश धुवून काढत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी नवी उभारी देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच नाशिकमध्ये शिबिर घेत आहेत.एकवेळ राजकारण सोडून घरी बसू.…
स्पर्धा परीक्षा आंदोलनाला क्लासकडून फूस? क्लासचालकांची पोलिसांनी घेतली शाळा .
शहरातील अभ्यासिका आणि कोचिंग क्लासची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. या अभ्यासिका, क्लास सुरू करताना त्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या ‘फायर एनओसी’सह इतर परवानग्या घेतलेल्या आहेत का, संबंधित ठिकाणी वाहन…
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं; सराव करताना दरदरुन घाम, रुग्णालयात मृत्यू, 4 महिन्यांचं बाळ पोरकं.
दुपारच्या वेळेस जवळच्या मैदानावर समीर पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीची तयारी करत होता. त्यानंतर अचानक अस्वस्थ वाटू लागले म्हणून तो घरी परतला.जिल्हाधिकारी कार्यालयात आवक-जावक विभागात काम करणाऱ्या 24 वर्षीय कंत्राटी कर्मचाऱ्याचा…
मुंबईत रात्री बाईकस्वाराची लूट, कॅमेरे तपासले, क्ल्यू मिळेना; अखेर कचरा गाडीने गेम फिरवला.
पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळी येथे ४ एप्रिलच्या रात्री दुचाकीवरून जाणाऱ्या स्वप्नील भाबुदे याला धक्का लागल्याचे कारण पुढे करून दोघांनी थांबवलेपूर्व द्रुतगती महामार्गावर रात्रीच्या वेळेस एका दुचाकीस्वाराला अडवून, त्याला धमकावून दोघांनी…
बालेकिल्ल्यातच काँग्रेसला खिंडार; माजी नगराध्यक्ष,उपनगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांच्या हाती कमळ.
काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाण्याऱ्या शहरातच काँग्रेसला मोठं खिंडार पडले आहे. माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांनी कमळ हाती घेतल आहे.काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसला खिंडार पडले असून माजी नगराध्यक्ष…
मुंबईतील लोकल रेल्वे स्थानकांवरील गर्दी ओसरणार, ३६ स्थानकांवर ‘नवनिर्माण’ होणार.
मुंबईतील एकूण ३६ स्थानकांचे नूतनीकरण केले जात आहे. ज्यामुळे मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होईल. या प्रकल्पासाठी तब्बल १,८१० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत, रेल्वे…
मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा भयंकर प्रकार बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात घडला आहे.
मागील अनेक वर्षांपासून नागपूर विभागात शालार्थ आयडीचा हा घोटाळा सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील किमान १० वर्षांमधील नागपुरातील शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक यांच्याकडे संशयाची सुई फिरली आहे. यापैकी अनेक…
बहिण-भावाला जीवे मारण्याची धमकी देत तिघांनी केली जबर मारहाण !
शहरातील अनेक परिसरात छोट्या मोठ्या कारणाने हाणामारीच्या घटना नेहमीच्या झाल्या असतांना आता एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या सम्राट कॉलनी परिसरात दुचाकीवर जात असताना धीरज दत्ता हिरवाडे (वय २५, रा. सम्राट कॉलनी)…


















