चिमुकला साचलेल्या पाण्यात पडला, वीजेचा शॉक लागून होत्याचं नव्हतं झालं असतं; तेवढ्यात तरुण देवासारखा धावला अन्… Video पाहून सर्वच थक्क.
एका तरुणाने चिमुकल्यासोबत केलेल्या कृतीने साऱ्यांचीच मनं जिंकली आहेत. तरुणाने आपला जीव धोक्यात घालून एका लहान मुलाला जीवदान दिलं आहे.सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ चर्चेत येतात. असाच एक व्हिडिओ समोर आला…