मुंबईकरांचा खोळंबा! मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर उद्या मेगाब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? पाहा Timetable

ब्लॉकवेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि ठाणे ते वाशी/नेरूळ या दरम्यान…

मुंबईचा समुद्र खवळणार! यंदाच्या पावसाळ्यात १८ वेळा हाईटाइड, कधी अन् किती धोकादायक.

 जून आणि जुलै या कालावधीत सर्वाधिक मोठी भरती येणार असून यामध्ये ४.७३ मीटर उंचीपर्यंतच्या लाटा उसळणार आहेत. चार महिन्यांत १८ मोठ्या भरतीत जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत.पावसाने जोर धरल्यानंतर मुंबईकरांची…

बाबासाहेब आगे हत्या प्रकरणाला वेगळे वळण, आरोपीच्या पत्नीचा मोठा खुलासा, त्याने माझ्यावर…

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे किटी आडगाव ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब आगे यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आरोपी नारायण फफाळने पोलिसात गुन्हा कबूल केला असून,…

दीड तासांचा प्रवास केवळ १५ मिनिटांत, विरार-पालघर ‘रो रो’ सेवा सुरू; किती प्रवासी प्रवास करू शकणार.

विरार ते खारवाडेश्री अर्थात सफाळेपर्यंत रो-रो सेवा आजपासून सुरू होत असून यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.विरार ते खारवाडेश्री (सफाळे) अशा बहुचर्चित रो-रो सेवेचा शुभारंभ आज, शनिवारपासून प्रायोगिक तत्त्वावर करण्यात…

‘एक राज्य, एक गणवेश’! राज्यात शिक्षकांनाही गणवेश, शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे संकेत.

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांसाठी गणवेशाचे संकेत दिले आहेत. राज्य पातळीवर एक गणवेश नसेल, परंतु शाळा स्तरावर शिक्षकांनी गणवेश निश्चित करावा, असे ते म्हणाले. शिक्षकांनी गणवेशामुळे समाजात मान मिळावा,…

कौतुकास्पद ! बीडमधील तरूणानं बायकोचं सोनं मोडत मिटवली गावकऱ्यांची तहान, Video व्हायरल.

बीड जिल्ह्यातील एका तरुणाने गावकऱ्यांचे पाण्यासाठी होणारे हाल पाहिले आणि बायकोचे सोने मोडत गावकऱ्यांची तहान भागवली आहे. त्या तरुणाला आता गावकरी जलदूत म्हणत आहेत.बीड जिल्ह्यात उन्हाळ्यात शेतकऱ्यासह अनेक खेड्यापाड्यातील वाडीवस्तीवरील…

भाजपमध्ये संघटनात्मक बदलाचे वारे; २२ एप्रिलपासून नव्या जिल्हाध्यक्षांची नेमणूक प्रक्रिया सुरु होणार.

येत्या २२ एप्रिलपासून संघटन पर्वातील पुढच्या टप्प्यात नवीन जिल्हा अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू होणार असून त्यासाठी जिल्हानिहाय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी…

दिल्लीत 4 मजली इमारत कोसळली, 4 जणांवर काळाचा घाला, अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती.

दिल्लीतील मुस्तफाबाद भागात एक इमारत कोसळली. शनिवारी ही घटना घडली. या दुर्घटनेत ४ लोकांचा मृत्यू झाला. अनेक लोक अडकल्याची भीती आहे. असे पोलिसांनी सांगितले. बचावकार्य चालू आहे.नवी दिल्ली, : दिल्लीतील…

अन् संग्राम थोपटे विधानसभा अध्यक्ष होता होता राहिले, उद्या करणार ‘मन की बात’, वाचा सविस्तर

पुण्यातील भोरचे काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये संधी न मिळाल्याने ते नाराज आहेत. कार्यकर्त्यांशी चर्चा…

आरसीबी संघासाठी एम चिन्नास्वामी स्टेडियम ‘साडेसाती’? मोठी अडचण, जाणून घ्या कारण.

आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला अद्याप जेतेपद मिळवता आले नाही. यंदाच्या हंगामातही आरसीबीला घरच्या मैदानावर पराभवांचा सामना करावा लागत आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर सर्वाधिक ४६ सामने आतापर्यंत संघाने हारले आहेत. यावर्षी…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.