मुंबईचा समुद्र खवळणार! यंदाच्या पावसाळ्यात १८ वेळा हाईटाइड, कधी अन् किती धोकादायक.

 जून आणि जुलै या कालावधीत सर्वाधिक मोठी भरती येणार असून यामध्ये ४.७३ मीटर उंचीपर्यंतच्या लाटा उसळणार आहेत. चार महिन्यांत १८ मोठ्या भरतीत जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत.पावसाने जोर धरल्यानंतर मुंबईकरांची दाणादाण उडत असते. त्यात समुद्राला मोठी भरती आल्यास मुंबई तुंबण्याचीही शक्यता असते. यंदा १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत १८ दिवस मोठ्या भरतीचे आहेत.

यापैकी जून आणि जुलै या कालावधीत सर्वाधिक मोठी भरती येणार असून यामध्ये ४.७३ मीटर उंचीपर्यंतच्या लाटा उसळणार आहेत. चार महिन्यांत १८ मोठ्या भरतीत जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत.मुंबईमध्ये दोन दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा ३२ ते ३३ अंशांच्या दरम्यान असल्याने वातावरण थोडे सुसह्य झाले आहे. मात्र रविवारपासून पुन्हा तापमानाचा पारा चढायला सुरुवात होऊ शकते.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही या आठवड्याच्या अखेरीस उष्ण आणि दमट वातावरणाची शक्यता आहे तर येत्या आठवड्याच्या सुरुवातीला विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट जाणवू शकते.राज्यात सध्या पावसाची चिन्हे दिसत नाहीत. राजस्थान, गुजरातहून येणाऱ्या वाऱ्यांनी वातावरणाचा ताप अधिक वाढला असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.