संतापजनक! शिक्षकी पेशाला काळिमा; महिला पालकावर शिक्षकांकडून लैंगिक अत्याचार; दोन शिक्षकांना बेड्या.

 “तुमच्या मुलाला जास्त मार्क्स टाकून वर्गात पहिला नंबर आणून देतो, त्यासाठी आम्हाला खुश करावे लागेल….!” असं आमिष दाखवत एका महिला पालकावर दोन शिक्षकांनी वारंवार लैंगिक अत्याचार केलेय.”तुमच्या मुलाला जास्त मार्क्स…

बस व टँकर यांच्यात समोरासमोर धडक : ९ प्रवासी जखमी !

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता पारोळा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४वरील बाभळे नाग फाट्याजवळ गुरुवारी दुपारच्या सुमारास बस व टँकर यांच्यात समोरासमोर अपघात झाल्याने नऊजण जखमी झाल्याची घटना घडली…

मद्यधुंद अवस्थेत असणार्‍या पोलीस चालकाने घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीला चिरडलं; साताऱ्याच्या सर्कलवाडी येथील घटना.

साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात असणाऱ्या सर्कलवाडी येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात पोलिसाच्या कारने रस्ता लगत एका घराच्या समोर झोपलेल्या व्यक्तीला उडवले आहे.साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात असणाऱ्या सर्कलवाडी येथून एक…

पुण्यात मेट्रो स्थानकांजवळ नवीन पार्किंग सुविधा सुरू होत आहेत, पुणेकरांची आता पार्किंगची चिंता कमी होणार!

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील प्रवाशांसाठी पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीएने महत्वाचा निर्णय घेतला आहे. मेट्रो स्थानकाजवळच्या ‘ॲमेनिटी स्पेस’वर वाहनतळ विकसित केले जाणार असून, शहरातील आठ आणि पीएमआरडीएच्या हद्दीतील दोन जागांचा…

आधी मुलीची छेड काढली, अन् नंतर लिफ्टमध्ये अर्धा तास डांबून ठेवलं; परप्रांतीयाची मुजोरी, मनसैनिकांनी दिला चोप.

घटनेची माहिती मिळताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या आरोपीला धडा शिकवला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यामध्ये गेल्या…

मुजोर कारचालकाचा प्रताप, दुचाकीस्वारांना चिरडण्याचा प्रयत्न, आधी तीन वेळा कट मारला अन् चौथ्यांदा थेट…

नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील सिबल हॉटेलजवळील सिग्नलवर केवळ दुचाकी बाजूला न घेतल्याच्या रागातून एका कारचालकाने दुचाकीस्वारांना चिरडण्याचा प्रयत्न केला.नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील  सिबल हॉटेलजवळील सिग्नलवर केवळ दुचाकी बाजूला न घेतल्याच्या रागातून एका कारचालकाने…

पैशाचा पाऊस पाडतो, तीन अल्पवयीन मुलींना नग्नावस्थेत पुजेला बसवा; भोंदूबाबाकडून मुलींचे शोषण, नागपुरातील घटना.

 पुजेसाठी अल्पवयीन मुली लागतील असं सांगत त्या मुलींचे शारीरिक शोषण करण्यात आलं. या प्रकरणी भोंदू बाबाला अटक करण्यात आली आहे.पैशाचा पाऊस पाडतो, त्यासाठीच्या पूजेसाठी तीन अल्पवयीन मुली लागतील अशी बतावणी…

जुना राग अन् संतापाची धगधगती आग; 17 वर्षीय मुलाला वार करून संपवलं.

पूर्ववैमनस्यातून पाच जणांनी मारहाण करत एकाची निर्घुण हत्या केल्याची घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे.नांदगाव तालुक्यातील वाखारी शिवारात रवींद्र उर्फ मुन्ना दीपक आहिरे (१७, रा. बोधे) या युवकास पूर्ववैमनस्यातून पाच जणांनी…

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांवर मोठी कारवाई, पोलिसांनी आदिल गुरी अन् आसिफ शेख यांची घरे उडवली, सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई.

जम्मू-काश्मीरच्या अनेक भागात भारतीय लष्कराचे जवान शोध मोहीम राबवत आहेत. यादरम्यान दहशतवाद्याच्या घरात स्फोट झाला.पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने शोध मोहीम आधीक तीव्र केली आहे. एनआयएने जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने…

शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांसह त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी, रील्स बनवून शिवीगाळ, राजकीय वर्तुळात खळबळ.

शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे जालना मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.