रोहिणी पवारांनी इतिहास रचला, आळंदी देवस्थानच्या पहिल्या महिला विश्वस्त होण्याचा मान.
देवस्थान कमिटीच्या एकूण सहा विश्वस्तांपैकी तीन जागा रिक्त होत्या. या जागांवर ॲड. पवार, पाटील आणि लोंढे यांची निवड झाली संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवस्थानच्या विश्वस्तपदी प्रथमच एका महिलेची…
तुम्ही काय साध्य केलं? पहलगाममधील हल्ल्यावर सुनील गावस्करांचा पाकिस्तानला इशारा.
भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी गुरुवारी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांसोबत एकता व्यक्त केली आणि अशा हिंसक घटनांमधून त्यांना काय मिळाले असा प्रश्न या हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि त्यांच्या…
पैशांचा पाऊस पडेल, अर्ध्यारात्री नग्नपूजा, गुंगीचं औषध अन् तीन अल्पवयीन मुलींसोबत घाणेरडं कृत्य; नागपुरात संताप.
नागपुरात अंधश्रद्धेचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. येथे भोंदूबाबाने पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष देत नग्न पूजेचा बनाव रचला आणि तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच…
ग्रामदैवताच्या यात्रेहून आले, घराच्या ओट्यावर निवांत झोपले, मद्यधुंद पोलीसाची गाडी धडकली अन् तिथंच…
मद्यधुंद अवस्थेतील पोलीस कर्मचाऱ्याने घरासमोर झोपलेल्या रमेश संकपाळ यांना चिरडले. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून दोषीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.कोरेगाव तालुक्यातील…
महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कामगिरीचा आढावा, शिंदे गटाचा हायक्लास परफॉर्मन्स .
महायुती सरकारमध्ये भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गट यांचा समावेश आहे. या तिघांमध्ये सर्वात चांगली कामगिरी कोणी केली, याचा अहवाल लवकरच समोर येणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नव्या सरकारची सूत्रं…
आधी दरड कोसळली, मग पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा थयथयाट, महाराष्ट्रातील दाम्पत्याचा थरारक प्रवास.
22 एप्रिलला पहलगामवरून ते परतीच्या प्रवासाला निघण्याच्या तयारीत होते. त्यावेळी पहलगाममध्ये अचानक दहशतवाद्यांनी काही पर्यटकांवर हल्ला केला.पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील दोन…
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारकडून चूक मान्य? घटनास्थळी सुरक्षा का नव्हती, समोर आलं मोठं कारण.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गुरुवारी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक झाली. विरोधी पक्षांनी सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यात सरकारने सुरक्षेत चूक झाल्याची कबुली देत चौकशीचे आदेश दिले.जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे…
सोलापुरातील प्रसूतीगृहातून 14 तासांच्या मुलीला चोरण्याचा प्रयत्न, आईने आरडाओरडा केला अन् डाव फसला, नेमकं काय घडलं.
सोलापुरातील महानगरपालिकेच्या एका प्रसूतीगृहातून अवघ्या 14 तासांच्या नवजात मुलीची चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.सोलापुरातील महानगरपालिकेच्या एका प्रसूतीगृहातून बुधवारी मध्यरात्री चोरट्याने अवघ्या 14 तासांच्या नवजात मुलीची चोरी करण्याचा…
मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पाठलाग, वाहनांची तोडफोड, तरुण इमारतीच्या टेरेसवर गेल्यानं बचावला; नाशिकमधील थरारक घटना.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी एका टोळक्याने युवकास जीवे मारण्याच्या उद्देशाने पाठलाग केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.दोन वर्षांपूर्वी झालेल्या मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी एका टोळक्याने युवकास जीवे मारण्याच्या…
बुलढाण्यातील तरुणाचं टोकाचं पाऊल, एकाचवेळी ब्लडप्रेशरच्या 200 गोळ्या खाऊन आयुष्य संपवलं.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका पंचवीस वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलंय.बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथून एक…


















