बुलढाण्यातील तरुणाचं टोकाचं पाऊल, एकाचवेळी ब्लडप्रेशरच्या 200 गोळ्या खाऊन आयुष्य संपवलं.

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका पंचवीस वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलंय.बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका पंचवीस वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलंय. पवन गव्हाळे असे या तरुणाचे नाव असून त्याने रक्तदाब नियंत्रित करण्याच्या जवळपास 200 गोळ्या एकाच वेळी सेवन करून आत्महत्या केली आहे. मात्र त्याने हे टोकाचे पाऊल नेमकं का घेतलं, हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, नांदुरा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करून पवन याने आत्महत्या का केली याचा तपास करत आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, पवन याने परवा(23 एप्रिल)  दुपारच्या सुमारास घरी एकटाच असताना रक्तदाब नियंत्रित करण्याच्या दोनशे गोळ्या एकाच वेळी घेतल्या. त्यामुळे त्याची प्रकृती अचानक गंभीर झाली. दरम्यान त्याला तत्काळ नांदुरा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र यावेळी त्याची प्रकृती अधिक खालावत गेली आहे अखेर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदुरा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करून पवन याने हे टोकाचे पाऊल का उचलेले याचा तपास करत आहे. मात्र ऐन उमेदीच्या वयात पवनने हे कृत्य केल्याने गव्हाळे कुटुंबियांवर मोठी शोककळा पसरली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव, नेर आणि कळंब या तीन तालुक्यातील 35 शेतकऱ्यांनी 120 एकरावर मका लागवड केली होती. हैद्राबाद येथील आयुषी ऍग्रोटेक या कंपनीने मार्फत ही लागवड केली होती. मात्र, मकाचे कणीसच आले नाही आणि जे कणीस आले ते फार छोट्या प्रमाणात आले. त्यामुळे या प्रत्येक शेतकऱ्यांचे एक लाखावर नुकसान झाले. या कंपनीने स्व: खर्चाने हे बियाणे घेऊन जाऊ, असेही सांगितले होते.मात्र, कणीसच आले नसल्याने शेतकऱ्यांनी कंपनीला सांगितल्या नंतरही शेतकऱ्यांना कुठलाच प्रतिसाद देत नसून फोनही उचलत नाही. शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी, पालकमंत्री यांच्याकडे दाद मागितली. कृषी विभागागाकडून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, तसेच संबंधित कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.