“जम्मू-कश्मीरच्या लोकांशी दृढ बंध, त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध” एकनाथ शिंदेंचे प्रतिपादन.

जम्मू-कश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी काल (२६ एप्रिल) मुंबईत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि महाराष्ट्र सरकारने जम्मू-कश्मीरच्या रहिवाशांसाठी घेतलेल्या सुरक्षात्मक उपाययोजनांवर समाधान व्यक्त केले.जम्मू-कश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी…

क्रिकेट स्पर्धेसाठी मैदानावर पाणी मारले, घरी परतत असताना अचानक टॅक्टर पुढे सरकला अन्…

मार्केट कमिटी मैदानावर क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे. क्रिक्रेट खेळताना माती उडू नये यासाठी तरुणाने टँकरने मैदानावर पाणी मारले.पाणी मारून झाल्यावर टँकर उभा केला मात्र विचित्र अपघात घडला त्यात तरुणाचा…

जंगलातील मार्ग दाखवला, अन्न पुरवलं, शस्त्रेही दिली, १५ स्थानिकांनीच…पहलगाम हल्ल्याच्या तपासात अनेक मोठे खुलासे.

तपास यंत्रणेने पाच मुख्य संशयितांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. उर्वरित दोन संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत. हल्ल्याच्या दिवशी हे पाच…

ईडीचे मुंबईसह गुजरातमध्ये छापे; न्यू इंडिया बॅंक फसवणूकप्रकरणी एक कोटीची जप्ती.

 न्यू इंडिया बॅंकेतील सर्वसामान्य ठेवीदारांची फसवणूकप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबई आणि गुजरातमधील सात ठिकाणी छापे टाकले.न्यू इंडिया बॅंकेतील सर्वसामान्य ठेवीदारांची फसवणूकप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबई आणि गुजरातमधील सात ठिकाणी छापे…

पुणे हादरवणाऱ्या बोपदेव घाट अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट, अखेर पोलिसांना यश.

बोपदेव घाटावरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सूरज ऊर्फ बापू गोसावी याला वालचंदनगर पोलिसांनी अकलूज परिसरातून अटक केली. यापूर्वी गुन्हे शाखेने रवींद्रकुमार कनोजिया आणि अख्तर अली शेख यांना अटक केली…

धक्कादायक ! चोपड्यात ‘ऑनर किलिंग सेवानिवृत्त पोलीस वडिलांचा मुलगी आणि जावई यांच्यावर गोळीबार, मुलगी ठार..

धक्कादायक ! चोपड्यात ‘ऑनर किलिंग सेवानिवृत्त पोलीस वडिलांचा मुलगी आणि जावई यांच्यावर गोळीबार, मुलगी ठार..जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातून ऑनर किलिंग’ची घटना समोर आली आहे. चोपडा शहरातील…

पुणे हादरलं; ना नाव ना चेहरा, छिन्नविछिन्न अवस्थेतील बॉडी पाहून अंगाचा थरकाप.

पुण्यात एक शीर नसलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. या मृतदेहाचे हात-पाय बांधलेले असून शीर नसल्याने प्रकरणाचं गूढ वाढलं आहे.भोर-महाड मार्गावरील वरंध घाटातील शिरगांव गावच्या हद्दीत एका…

भागो भागो यहाँ खतरा हैं…! क्षणाचा विलंब अन् जीव वाचला; नागपूरकरांनी सांगितला पहलगाम हल्ल्याचा थरार.

नागपुरातील वानाडोंगरी येथे राहणारे अरविंद होटे काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा थरारक अनुभव सांगितला.’निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी आम्ही काश्मिरात पोहोचलो. कुटुंब आणि मित्रपरिवार अशा १५ जणांच्या आमच्या चमूने मनसोक्त आनंद…

महिला कलाकारांविषयी अश्लिल कमेंट, पोलिसांनी युट्यूबरच्या मुसक्या आवळल्या; लोकप्रिय अभिनेत्रीलाही दिलेला त्रास.

 केरळ पोलिसांनी अभिनेत्रींसंदर्भात आक्षेपार्ट टिप्पणी करणाऱ्या एका युट्यूबरला अटक केली आहे.दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्रींवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या YouTuber ला अटक केल्याची घटना केरळमध्ये घडली. एर्नाकुलम पोलिसांनी अटक केलेल्या या युट्यूबरचे…

पुण्यात घरावर अचानक गोळीबार, हल्ला की दुसरं काही? पोलिसांनी इसमाच्या मुसक्या आवळल्या.

 पुण्यात कोंढवा परिसरात एका घरावर अज्ञात व्यक्तीने एअरगनने गोळीबार केल्याने खळबळ उडाली. मनोज कानडे यांच्या घरावर झालेल्या या हल्ल्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी तत्परतेने तपास करत बिलाल शेख…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.