भारत-पाक तणावामुळे दिल्लीचे मोठे नुकसान, मॅचविनर संघाबाहेर, बांगलादेशी खेळाडूला मिळाली जागा.
दिल्ली कॅपिटल्स संघात मोठा बदल झाला आहे. आयपीएल 2025 पुन्हा सुरू होण्यापूर्वी सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्कला दिल्ली संघातून वगळण्यात आले आहे. प्लेऑफच्या शर्यतीत पोहोचण्यापासून अवघ्या काही पावले दूर असताना संघाला हा…
निवडणुकांबाबत संभ्रमावस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात आयोगाकडून कायदेशीर पडताळणी.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत संभ्रम आहे. न्यायालयाने २०२२ पूर्वीच्या स्थितीनुसार निवडणुका घेण्याचे म्हटले आहे. राज्य निवडणूक आयोग यावर कायदेशीर सल्ला घेत आहे. आयोगाने राज्य सरकारला प्रभाग…
घरातील लग्नसोहळा उरकून येताना शिक्षकाचा अपघातात जागीच मृत्यू, कारने २० फूट फरफरटत नेलं, बुलढाण्यात हळहळ.
बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा-लव्हाळा रस्त्यावर भीषण अपघात झाला. एका लग्न समारंभातून परतत असताना, भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने वैभव टाले नावाच्या एका तरुण शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रात्री साडे…
परंपरागत विरोधकाला नेतृत्व सोपवलं, छत्रपतीच्या नथीतून बारामतीचे राजकारण सेफ करण्याचा अजित पवारांचा चंग.
प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या घरच्या पिचवर अजित पवारांनी अत्यंत संयमाने या निवडणुकीतील क्लिष्टता सोडवली.इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या 18 मे रोजी होणार असून 19…
खामगाव येथे किसान ब्रिगेडच्या कर्ज मुक्ती अभियानाला शेतकर्यांचा प्रतिसाद.
निवडणूक काळात शेतकर्यांचा सातबारा कोरा करु, असे आश्वासन देऊन सत्तेत विराजमान झालेल्या राज्यातील महायुती सरकारला शेतकर्यांच्या वेदनांचा विसर पडला आहे. राज्यातील शेतकरी कर्ज मुक्त व्हावा, यासाठी किसान ब्रिगेडने सुरु केलेले…
जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा.
लेखापरिक्षण केलेले चौथ्या तिमाहीसह वार्षिक निकाल जाहिर .मायक्रो इरिगेशन सिस्टम्स, पीव्हीसी पाईप्स, एचडीपीई पाईप्स, प्लास्टिक शीट्स, प्रक्रिया केलेली कृषी उत्पादने, नवीकरणीय ऊर्जा उपाय, टिश्यूकल्चर रोपे, वित्तीय सेवा आणि इतर कृषी…
अवजड वाहतूक अपघातास कारण; वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास डंपर, खासगी बसचालकांवर कारवाईचा बडगा.
पुणे शहरात अवजड वाहनांमुळे होणारे अपघात आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन गंभीर बाब आहे, असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी म्हटले आहे. वारंवार नियम मोडणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले…
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दहशतवाद्यांसाठी तिजोरी उघडली; मसूदच्या कुटुंबाला 14 कोटी रुपयांची मदत, पुन्हा दहशतवादी छावण्याही उभारणार.
या हल्ल्यांमध्ये 11 पाकिस्तानी लष्करी जवान मारले गेले आणि 78 जण जखमी झाले, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानचा आणखी एक प्रताप उघडकीस आलाय. पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी…
अमरावती, अकोला, परतवाड्यासह यवतमाळच्या सराफ दुकानात आयकर विभागाच्या धाडी; सराफा वर्तुळात खळबळ, नेमकं कारण काय?
अमरावती, अकोला, परतवाडा येथील एकता ज्वेलर्स या दुकानावर आज (14 मे 2025)आयकर विभागाने (Income Tax Department) एकाएकी धाडी टाकल्याचे समोर आले आहे. एकता ज्वेलर्सची मुख्य शाखा ही अमरावती शहरातील जयस्तंभ…
हर्षवर्धन सपकाळांनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकी काय झाली चर्चा? सपकाळांनी दिली महत्वाची माहिती.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी आज मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार (Sharad Pawar) यांची सदिच्छा भेट घेतली.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal)…


















