दिल्लीला दे धक्का! ऐन प्लेऑफच्या शर्यतीत चिंता वाढली, मॅचविनरने सोडली संघाची साथ.
आयपीएल 2025 पुन्हा सुरु होण्याच्या मार्गावर आहे. उद्यापासून म्हणजे 17 मे पासून आयपीएल पुन्हा सुरु होणार आहे. भारत-पाक तणावामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली होती. उद्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि कोलकाता…
गौण खनिज उत्खनन केव्हा थांबणार, महसूल अधिकारी यांना प्रश्न?
जळगाव शहरातील उजाड कुसुंबा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन सुरू आहे संबंधित तलाठी यांना फोन केला असता, ते परस्पर गौण खनिज उत्खनन करणारे यांना फोन करतात. ,आणि माहिती…
ठाकरे बंधू, पवार काका-पुतणे एकत्र येत असतील तर मला अन् प्रकाश आंबेडकरांना एकत्र यावं लागेल; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य.
शरद पवार आमच्या सोबत आले असते तर या देशाचे ते राष्ट्रपती होऊ शकले असते, आताही शरद पवारांचे स्वागतच आहे, असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज…
शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा दुर्दैवी अंत; अहिल्यानगरमधील घटना.
कुटुंबियांसोबत शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा ओढ्याच्या पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आह कुटुंबियांसोबत शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा ओढ्याच्या पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू…
इथली शिवसेना भाजपच्या दावणीला बांधण्यासाठीच हा निर्णय; परभणीत शिंदेंच्या शिवसेनेत घमासान.
परभणीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जोरदार घमासान झाल्याचे पाहायला मिळत आहे काल नवीन जिल्हाप्रमुख म्हणून आनंद भरोसे यांची निवड पक्षाकडून करण्यात आली. भाजपने दोन दिवसांपूर्वी राज्यातील सर्वच जिल्ह्यासाठी 58 जिल्हाध्यक्षांच्या निवडी…
लग्नाच्या अॅनिव्हर्सरीला नवा WhatsApp डीपी, नवऱ्याची मैत्रीण भडकली, नाशकात तरुणाचा जीव घेतला.
मृत सुरज हा मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवायचा. चार वर्षापासून संशयित इंदू साळवे ही त्याच्या संपर्कात होती. दि. 10 मे रोजी सुरज याने विवाहाच्या वर्षपूर्तीनिमित्त पत्नीसोबतचा फोटो व्हॉट्सअॅपवर अपलोड केला.विवाहाच्या वर्षपूतीनिमित्त…
जळगावच्या अमळनेरमध्ये मोठी दुर्घटना, मालगाडी रेल्वे रुळावरुन घसरली, पाच-सहा डब्बे अस्ताव्यस्त.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे मोठी दुर्घटना घडली. अमळनेर स्थानकाजवळ मालगाडी रुळावरुन खाली घसरली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गाडीचे लोको पायलट आणि गार्ड सुरक्षित आहेत. पण यामुळे सुरत-भुसावळ…
बायकोला नवरा नकोसा, प्रियकराने दोघांसोबत मिळून गेम केला,अंडेवाल्याने फोडलं भांडं, नवी मुंबईतल्या प्रकरणाची इन्साईड स्टोरी.
हे खून प्रकरण पूर्णपणे गुंतागुंतीचे होते. तो मृतदेह कोणाचे होता? खून कोणी आणि का केला? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मृतदेह रेल्वे ट्रॅकवर कसा आला? पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा…
खबऱ्याची टीप पक्की निघाली! २७ वर्षांपासून फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात, सोलापूरमधील घटना.
बार्शी शहर पोलिसांनी २७ वर्षांपासून खून प्रकरणात फरार असलेल्या विनायक फुरडे या आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने फुरडे याला ५ वर्षांची सक्तमजुरी आणि दंड ठोठावला होता, परंतु तो जामीनानंतर फरार…
चाकणमध्ये महिलेने शतपावली करणाऱ्या व्यक्तीला पाहून आरडाओरडा केला पण…
महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडाही केला, मात्र तिच्या मदतीला कुणी धावलं नाही. त्याभागात काहीजण चालण्यासाठी आलेले होते, त्यांनाही हा प्रकार लक्षात आला नाही अशी माहिती आहे.राज्यभरात पुन्हा एकदा अत्याचाराच्या…


















