भाजपसोबत बिना हुंड्याचं लग्न केलंय, काँग्रेसच्या माजी आमदाराचं वक्तव्य, लवकरच भाजपमध्ये प्रवेश .

पुणे जिल्ह्यात काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा बसला आहे, पुरंदर हवेलीचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap)  हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.पुणे जिल्ह्यात काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा बसला आहे, पुरंदर…

अमोल मिटकरींनी दीपक काटेच्या संघटनेचा दांभिकपणा उघडा पाडला, म्हणाले, ‘शिवधर्म हे नाव एकेरी नाही का?’

‘मोदी-शाहांनी किमान 25 वेळा शिवरायांचा एकेरी उल्लेख केला आहे. माझ्याकडे व्हिडीओ आहेत, फडणवीसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी अक्कलकोटमध्ये शिवधर्म प्रतिष्ठान या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला…

महसूल खात्यातील 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांना लोकसेवा आयोगाकडून पदोन्नती; केंद्राकडून मिळाला IAS दर्जा.

महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी, यासाठी यासर्व अधिकाऱ्यांना सेवेची नवी महत्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे.महाराष्ट्रातील महसूल (Revenue) विभागातील 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पर्सनल,…

हल्ला करणाऱ्या काटेचा ‘काटा’ काढणार; संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष म्हणाले; ‘मुद्द्याची लढाई मुद्द्याने अन् गुद्द्याची लढाई…’

प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे काळी शाई फेकून हल्ला करण्यात आला होता. यानंतर संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला आहे.संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांच्यावर अक्कलकोट येथे काळी शाई…

चंदगड विधानसभा मतदारसंघामधून शक्तिपीठ महामार्ग व्हावा यासाठी सात बारा हातात घेऊन पदयात्रा.

आमदार शिवाजी पाटील अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. यावेळी महामार्गाला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर पाटील यांनी टीका केली.शक्तीपीठ महामार्ग चंदगड विधानसभा मतदारसंघातून व्हावा…

देशमुख विद्यालय थोरगव्हाण येथे कंपॉसबॉक्स वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न:शैलजा चौधरी ,कमामाकर चौधरी यांचे दातृत्व .

देशमुख विद्यालय थोरगव्हाण येथे कंपॉसबॉक्स वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न:शैलजा चौधरी ,कमामाकर चौधरी यांचे दातृत्व .विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केवळ पुस्तकेच नव्हे, तर आवश्यक शैक्षणिक साहित्यही तितकेच महत्त्वाचे असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी…

प्रवीण गायकवाड हल्लाप्रकरणी 7 जणांवर गुन्हा, दोघांना अटक; आरोपी निघाला भाजप पदाधिकारी.

दिपक काटे, किरण साळुंखे, भैय्या ढाणे, भवानेश्वर बबन शिरगिरे राहणार इंदापूर आणि कृष्णा क्षिरसागर, अक्षय चव्हाण, बाबु बिहारी राहणार बारामती अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड…

रिक्षाचालकाकडून अपहरणाचा प्रयत्न; शाळकरी मुलीने करकटकाने वाचवला स्वत:चा जीव, ठाण्यातील भयंकर प्रकार.

दहावीत शिकणारी ही मुलगी भिवंडीतील शांतीनगर परिसरात राहते. ९ जुलै रोजी शाळेत जाण्यास उशिर झाल्याने तिने दुपारी १२ वाजता रिक्षा पकडली. त्यावेळी ती रिक्षात एकटीच होती. रिक्षातून शाळेत जाण्यासाठी निघालेल्या १६…

नवीन पोरं म्हणताय खरं, पण गोऱ्यांची जिरवत 70 वर्षांनंतर रचला शानदार विक्रम, तुम्हालाही वाटेल अभिमान.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले, इंग्लंडच्या 20 विकेट्सपैकी 12 क्लीन बोल्ड घेतल्या. विजयासाठी भारताला 135 धावांची गरज असून इंग्लंडला 6 विकेट्स घेणे आवश्यक…

शेतकऱ्यांना फक्त 40 रुपयात मिळणार पीकविमा; अंतिम मुदत कधी? कुठे कराल अर्ज? जाणून घ्या.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टीने राज्यात पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत आहे.‘पंतप्रधान पीक विमा योजनेत सीएससी केंद्रावर विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी ४० रुपये शुल्क केंद्र सरकारने…

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..
RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.