रिक्षाचालकाकडून अपहरणाचा प्रयत्न; शाळकरी मुलीने करकटकाने वाचवला स्वत:चा जीव, ठाण्यातील भयंकर प्रकार.

दहावीत शिकणारी ही मुलगी भिवंडीतील शांतीनगर परिसरात राहते. ९ जुलै रोजी शाळेत जाण्यास उशिर झाल्याने तिने दुपारी १२ वाजता रिक्षा पकडली. त्यावेळी ती रिक्षात एकटीच होती. रिक्षातून शाळेत जाण्यासाठी निघालेल्या १६ वर्षांच्या शाळकरी मुलीला पळवण्याचा प्रयत्न झाला असून मुलीने स्वतःला वाचवण्यासाठी रिक्षाचालकाला कंपास पेटीतील करकटक मारत शेजारी बसलेल्या प्रवाशाला धक्का देत मुलीने रिक्षातून उडी मारली. हा प्रकार नुकताच भिवंडीमध्ये घडला असून मुलीच्या तक्रारीनंतर अज्ञात रिक्षाचालक आणि प्रवाशाविरुद्ध शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.दहावीत शिकणारी ही मुलगी भिवंडीतील शांतीनगर परिसरात राहते.

९ जुलै रोजी शाळेत जाण्यास उशिर झाल्याने तिने दुपारी १२ वाजता रिक्षा पकडली. त्यावेळी ती रिक्षात एकटीच होती. थोडे अंतर पुढे गेल्यानंतर रिक्षात आणखी एक प्रवासी बसला. रिक्षा शाळेजवळ आल्यानंतर मुलीने चालकाला रिक्षा थांबवण्याविषयी सांगितले. त्यावेळी दुसरीकडे घेऊन जात असल्याचे चालक म्हणाला तर, सहप्रवाशाने गप्प बसवण्याविषयी सांगितले.रिक्षाचालक चांविद्रा रस्त्याने पुढे घेऊन जाऊ लागला. त्यावेळी या मुलीने कंपास पेटीतील करकट रिक्षाचालकाला मारला. शेजारील प्रवाशाला धक्का मारून मुलीने रिक्षातून उडी घेतली आणि शाळेत गेल्याचे तिने तक्रारीमध्ये म्हटले आहे. संध्याकाळी शाळेतून घरी आल्यानंतर मुलीने हा प्रकार आई-वडिलाना सांगितला.

परंतु, या प्रकाराने मुलगी घाबरल्याने तिने तक्रार दिली नाही. शुक्रवारी तिने दिलेल्या तक्रारीनंतर शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तत्काळ आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही रिक्षाचालकांकडे पोलिसांनी चौकशी केली. अद्याप आरोपींचा शोध लागलेला नाही.ठाण्यातील कॅडबरी जंक्शन येथे भरधाव डंपरच्या धडकेत पोलिस कर्मचारी सुरेश भालेराव यांचा मृत्यू झाल्याची घडताना ताजी असतानाच शनिवारी रात्री घोडबंदर रोड येथील नागला बंदरनजीक वाहनाच्या धडकेत तरुणीचा मृत्यू झाल्याची घडली. गजल तुटेजा (२१) असे या मृत तरुणीचे नाव असून या अपघाताची कासारवडवली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.