अजित पवार पाहणीसाठी गेले अन् थेट मदतीची घोषणा करून टाकली, नुकसानग्रस्तांना किती पैसे मिळणार?
बारामतीत अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले. निरा डावा कालवा फुटल्याने परिस्थिती गंभीर बनली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने पाहणी दौरा केला आणि त्यांनी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. ज्या नागरिकांच्या…
आम्ही नीलेश चव्हाणला पकडलंय, गाडीच्या डिक्कीत डांबून ठेवलंय, पोलिसांना फोन आला पण…
“फरार आरोपी नीलेश चव्हाणला पकडून ठेवलय” असा फोन नांदेड सिटी पोलिसांना आला होता पुण्यातील 24 वर्षीय विवाहिता वैष्णवी हगवणे हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या प्रकरणात फरार असलेला आरोपी निलेश चव्हाण…
40 वर्षांची महिला मर्जीने जम्मूला गेली, 23 वर्षीय तरुणावर अत्याचाराच गुन्हा का? कोर्टाचा पोलिसांना सवाल.
‘महिला आरोपी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसोबत स्वतःच्या मर्जीने गेली असताना आरोपीवर बलात्काराचा गुन्हा कसा काय दाखल केला,’ असा प्रश्नही खंडपीठाने दिल्ली पोलिसांना विचारला. ‘पीडित महिला लहान बाळ नाही आणि टाळी एका…
विठुरायाची कृपादृष्टी ! पंढरपूरला जाताना गाडी दुभाजकावर धडकली, पण अपघातानंतर कमाल घडली, आठही भक्त बचावले.
कार चालकाचे नियंत्रण सुटून ही कार महामार्गाच्या दुभाजकाला धडकली आणि कारमधील आठ जण जखमी झाले.छत्रपती संभाजीनगरहून पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची कार दुभाजकाला धडकून अपघात झाला. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री…
दोन ट्रॅव्हल्स एकमेकींवर धडकल्या, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, तुळजापूर-लातूर हायवेवरील घटना.
आज पहाटे पुण्यावरून लातूरला येणाऱ्या दोन ट्रॅव्हल्स मध्ये भीषण अपघात झाला आहे. तुळजापूर लातूर महामार्गावरील आशीव पाटी येथे हा अपघात झाला. अपघातात 15 ते 20 जण गंभीर जखमी, तर दोघांचा…
मनसेचा पदाधिकारी अन् गांजाची तस्करी, ४ किलोच्या मुद्देमालासहित भिवंडी पोलिसांनी गचांडी धरली, मोठं रॅकेट असण्याचा संशय.
पुजारी हा स्वतःच्या फायद्यासाठी गांजाची साठवणूक आणि विक्री करत असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली असून, त्याच्याविरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमार पुजारीला…
गुजरातच्या तस्कराच्या आवळल्या मुसक्या, तब्बल आठ किलो गांजा जप्त, कल्याण लोहमार्ग पोलिसांची कारवाई.
कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी एका संशयास्पद प्रवाशाच्या बॅगेतून आठ किलो गांजा जप्त केला. गुजरातचा रहिवासी असलेला नरेशकुमार पंचोली नावाचा हा व्यक्ती लाखोंचा गांजा घेऊन जात असताना पकडला…
१११ पुरुष, १२ बायका आणि नोटांची बंडलं, दीडशे पोलिसांनी छापा टाकला अन्…. पुणे फेक कॉल सेंटर प्रकरणाची संपूर्ण इन्साईड स्टोरी.
२४ मे २०२५, शनिवारी रात्री १० वाजताची वेळ. सगळीकडे किर्रर्रर्रर्र काळोख. अशा अंधाऱ्या रात्री पुणे शहराचा वेग काहीसा मंदावला होता. लोकं झोपायला जाण्याची तयारी करत होते. आणि अशातच खर्डी परिसरातील…
पाकसाठी हेरगिरी करायचा भारतीय लष्करातील जवान, गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी अटक करुन नोकरीतून बडतर्फ.
राष्ट्रीय तपास संस्थेने सीआरपीएफ जवानाला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. मोतीराम जाट असे त्याचे नाव असून, न्यायालयाने त्याला ६ जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. गोपनीय माहिती पुरवल्याबद्दल त्याला…
काळीज पिळवटून टाकणारी घटना! ज्या शेतात वडिलांचा अकाली मृत्यू तिथंच मुलानेही सोडले प्राण, तरुणाचा अकाली मृत्यू.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात जांब येथे सोमनाथ शिंदे यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ते शेरी शिवारात विहिरीचे काम करत होते. सततच्या पावसामुळे काम थांबले होते. रविवारी सकाळी ते शेतात गेले,…


















