दारुच्या नशेत ‘ट्रूथ अँड डेअर’, पुण्यात तरुणीवर मित्राकडून अत्याचार.

दारूच्या नशेत ‘टुथ अँड डेअर’ गेम खेळताना हा प्रकार झाला. हा प्रकार सुरू असताना पीडित मुलीचा फोन सुरू राहिला. मुलीच्या नात्यातील मुलाने हा सर्व प्रकार ऐकला आणि पीडितेच्या आई-वडिलांना माहिती…

क्षुल्लक गोष्टीवरुन रिक्षा चालकाला लाथाबुक्क्यांनी मारलं, डोक्यात दगड घालून हत्या

पुण्यात एका क्षुल्लक वादातून रिक्षा चालकाची हत्या करण्यात आली आहे. तिघांनी मिळून या रिक्षा चालकाला आधी बेदम मारहाण केली त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याचा खून केला. शिरूर तालुक्यातील कोरेगाव…

निमखेडी शिवारातील दोन घरांवर चोरट्यांचा डल्ला !

पत्नीची प्रसूती झाल्याने रुग्णालयात गेलेल्या अमोल कृष्णा पाटील (वय २५) यांच्या घरातून चोरट्यांनी ७० हजार रुपयांची रोकड व तीन तोळे सोने चोरून नेले. याशिवाय, शिरपूर येथे लग्नासाठी गेलेल्या प्रताप काशिनाथ…

महसूल पथकाची कारवाई : अवैध वाळूचे तीन ट्रॅक्टर पकडले.

जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात वाळूमाफियांचा मोठा धूडघूस सुरु असतांना आता प्रशासनाने कारवाई सुरु केली असून चाळीसगाव तालुक्यात महसूल भरारी पथकाने वाळू चोरीचे ट्रॅक्टर पकडले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यात दि.३ नोव्हेबर…

केस ओढायची, नखांनी ओरबाडायची; पत्नीला वैतागलेल्या पतीला दिलासा, लग्नाच्या वर्षभरातच नातं तुटलं

 लग्नाच्या वर्षभरातच एक जोडपं विभक्त झालं आहे. त्यांच्यामध्ये लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच खटगे उडायला लागले होते. केस ओढून नखांनी ओरबाडणाऱ्या पत्नीच्या त्रासाला वैतागून या पतीने क्रूरतेच्या आधारे घटस्फोट मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात…

मित्राने दिला नकार म्हणून संतापला, तिघांनी मिळून भर रस्त्यात धोपटला, चाकूने पोटावर वार.

आरोपी मोहम्मद नसीम कादीर शेख याच्यासह मन्नु अन्सारी, नसीम शेख यातिघांनी मिळून अल्ताफ याला १९ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास, भिवंडी शहरातील उमर मस्जीदजवळ असलेल्या साहील हॉटेल समोरील रस्त्यावर गाठत, त्याच्याशी…

जळगावातील दोन मित्रांवर टोळक्याने केला सशस्त्र हल्ला.

मागील भांडणाच्या कारणावरुन सहा जणांच्या टोळक्याने दिनेश विजय कांबळे (वय २७, रा. हनुमान नगर, अयोध्या नगर) याच्यासह दोन मित्रांवर सशस्त्र हल्ला केला. ही घटना दि. १८ जानेवारी रोजी रात्री साडेअकरा…

कोटी रुपयांचे बक्षीस असलेले १४ नक्षलवादी चकमकीत ठार .

देशातील छत्तीसगड-ओडिशा सीमेवरील गरियाबंद जिल्‍ह्यात झालेल्‍या चकमकीत १४ नक्षलवादी ठार आहेत. अद्‍याप चकमक सुरु आहे, असे वृत्त ANIने दिले आहे. दरम्‍यान, १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला एक नक्षलवादीही या चकमकीत…

कंटेनर व रिक्षाचा भीषण अपघात : दोघांसह बालिका ठार तर दोन गंभीर.

राज्यातील नशिक जिल्ह्यातील घोटी- सिन्नर राज्य महामार्गावरील एसएमबीटी हॉस्पिटलजवळ कंटेनर व रिक्षात झालेल्या अपघातात दोघांसह बालिका ठार झाली, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू…

वडील शेतात काम करताना लेकीचा ओरडण्याचा आवाज, मुलीजवळ गेले असता काळजाचा थरकाप

दीपक पवार हे दौंड तालुक्यातील नानगांव येथील एका गुरहाळावर कामानिमित्त सहकुटुंबं वास्तव्यास आहेत. ते ऊसतोडीचे काम करतात. रविवारी सकाळच्या सुमारास हे सहकुटुंब पिकअपमध्ये बसून ऊस तोडण्यासाठी गणेगाव दुमाला येथे आले…

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..
RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.