महसूल पथकाची कारवाई : अवैध वाळूचे तीन ट्रॅक्टर पकडले.

जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात वाळूमाफियांचा मोठा धूडघूस सुरु असतांना आता प्रशासनाने कारवाई सुरु केली असून चाळीसगाव तालुक्यात महसूल भरारी पथकाने वाळू चोरीचे ट्रॅक्टर पकडले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यात दि.३ नोव्हेबर रोजी पहाटेच्या ३.३० वाजेच्या  सुमारास प्रणव हिरालाल अमृतकर याच्या मालकीचे वाळूसह ट्रॅक्टर मेहुणबारे पोलीस स्टेशनला जमा केले.

ही कारवाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव प्रांताधिकरी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, अप्पर तहसीलदार जगदीश भारकर, नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे, नायब तहसीलदार विकास लाडवांजरी यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक मधील मंडळ अधिकारी पी.एस.महाजन, मंडळ अधिकारी सुनिल पवार, तलाठी सचिन हातोले, तलाठी अनिल निकम यांच्या पथकाने केली आहे. सर्वत्र चाळीसगाव तालुक्यातील नागरिकांकडून या कारवाईचे कौतुक होत आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.