योगासनाला बसलेल्या निवृत्त शिक्षकावर मुख्याध्यापकाने घातला कुऱ्हाडीचा घाव.

शाळेचे मुख्याध्यापक राम खिलावन, ज्यांना शाळेतील अनियमिततेमुळे काढून टाकण्यात आले. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू होता. याशिवाय व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीबाबतही त्यांचा अनेक लोकांशी वाद सुरू होता. कुटुंबातील सदस्यांचा आरोप आहे की…

धक्कादायक! मुलीच्या मागे का लागतोस म्हणत 10-12 जणांनी तरुणाला भोसकून संपवले.

शेख अराफत असे मृत तरुणाचे नाव आहे. मारहाण करणारे तरुणीचे नातेवाईक असल्याची प्राथमिक माहिती आहे.राज्यात गुन्हेगारीनं डोकं वर काढलं आहे. दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, लैंगिक अत्याचार, किरकोळ कारणाने मारहाण, गुंडगिरी, किरकोळ…

पुण्यातील पाच पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू; मृत दोघे मामा-भाचे, कुटुंबांवर दुःखाचा डोंगर.

तारकर्ली समुद्रात पुण्यातील पर्यटक फिरण्यासाठी आले होते. पण पाण्यात गेलेल्यांचा समुद्रातील खोलीचा अंदाज चुकला आणि दुर्दैवी घटना घडली आहे.पुण्यातील हडपसर परीसरामध्ये राहणारे 5 जण तारकर्ली येथे पर्यटनासाठी गेले होते, त्यातील…

नाशिकमध्ये वादग्रस्त धार्मिक स्थळावरील कारवाईवरून तणावपूर्ण शांतता; पोलिसांचा रात्रभर खडा पहारा.

शहरातील काठे गल्ली परिसरातील वादग्रस्त धार्मिक स्थळाचे अतिक्रमण शनिवारी नाशिक महानगरपालिकेने हटवले. यानंतर काठे गल्लीसह द्वारका परिसरात तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे. शहरातील काठे गल्ली परिसरातील वादग्रस्त धार्मिक स्थळाचे अतिक्रमण…

जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणीला मारहाण !

शहरातील पिंप्राळा हुडको भागात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरूणीच्या घरात येवून शिवीगाळ करत मारहाण केली तर घरातील खिडकीच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना गुरूवारी २० फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता…

पुण्यात गुंड गजा मारणे टोळीचा धुमाकूळ, केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयातील व्यक्तीस मारहाण.

 पुण्यात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना सातत्याने घडत असतात. नुकतीच पुण्यात एका पोलिसाला मारहाण झाली होती. आता पुण्यात केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीस मारहाण झाली आहे.पुण्यात पुन्हा एकदा गजा…

मुंबईत गुन्हे शाखेची मोठी कारवाई, दादरमधून 10 कोटींचे ड्रग्ज जप्त, दोघांवर गुन्हा दाखल.

मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने दादर परिसरात मोठी कारवाई करत तब्बल 10 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त केले आहेत. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी एक…

कल्याणमध्ये चुलत भावाला भयंकर पद्धतीने संपवलं, आधी गोळी मारली मग डोक्यात आठवेळा चाकू खुपसला.

कल्याणमध्ये बुधवारी मध्यरात्री एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. या व्यक्तीचा पाठलाग करुन भयंकर पद्धतीने त्याचा शेवट करण्यात आला. कोळशेवाडी पोलिसांनी आरोपीला पकडलं कल्याणधील काटेनमोली परिसरात बुधवारी रात्री एका व्यक्तीचा खून…

आईशी अनैतिक संबंध ठेवल्याचा राग, अल्पवयीन मुलाने मित्रांसोबत कामगाराला दगडाने ठेचून मारलं,

सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावर गुरुवारी (दि. 20) दुपारी एका कामगाराचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना  यश आले आहे. आईबरोबर कामगाराचे अनैतिक…

पुण्यातील बाणेरमध्ये सापडलेली ‘ती’ बॉडी कोणाची? एक पुरावा पोलिसांनी लावला तपास

 झारखंड येथील बांधकाम मजुराचा बाणेर येथे खून झाल्याने पोलिसांनी आरोपी धोनू मोटका टुडूला अटक केली. आरोपीने दारू पिताना झालेल्या वादातून खून केल्याचे कबूल केले. लोणी काळभोर परिसरात अवैध दारू विक्रीवर…

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..
RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.